Category महाराष्ट्र

मराठी ठसक्याने ‘आय-पॉपस्टार’मध्ये चमकली राधिका भिडे

रत्नागिरीतून मुंबई, आता देशभर – राधिका भिडेचा प्रवास संगीतविश्वात राधिका भिडेचा नवा अध्याय ‘आय-पॉपस्टार’मुळे सुरू मुंबईतील बहुप्रतिभावान गायिका, संगीतकार आणि निर्माती राधिका भिडे रिअॅलिटी वेब सिरीज ‘आय-पॉपस्टार’ च्या पहिल्या सीझनसाठी निवडली गेली आहे. रत्नागिरीची मूळ रहिवासी असलेली राधिका भिडे, अजय-अतुलच्या…

कणकवलीत विहिरीत पडून ज्येष्ठाचा मृत्यू;

तोंडवली – कुडतरकरवाडी येथे खळबळ कणकवली: कणकवली तालुक्यातील तोंडवली – कुडतरकरवाडी येथे अत्यंत दुःखद घटना घडली आहे. बुधवारी सायंकाळपासून बेपत्ता असलेले सुरेश गणपत नर (६१) हे बुधवारी रात्री उशिरा कुडतरकरवाडी येथील आपल्याच बागेतील विहिरीत मृतावस्थेत आढळून आले. ते विहिरीत कसे…

तिलारीत पुलाखाली सापडली रक्ताने माखलेली चारचाकी!

घातपात की अपघात? दोडामार्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग तालुक्यात तिलारी कोनाळकट्टा येथे मुख्य धरणाच्या पुच्छ कालव्यावरील पुलाजवळ गुरुवारी सकाळी एक अत्यंत संशयास्पद अवस्थेत कार आढळून आल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. ही चारचाकी गाडी पूर्णपणे रक्ताने माखलेली असून, तिची नंबर…

नेरूर पंचक्रोशी परिसर रंगला पारंपरिक शेतकरी संस्कृतीच्या उत्सवात!

कुडाळ : कुडाळ तालुक्यातील नेरूर पंचक्रोशी परिसर रंगला पारंपरिक शेतकरी संस्कृतीच्या उत्सवात! रणझुंजार मित्रमंडळ आणि युवा उद्योजक रूपेश पावसकर पुरस्कृत बैल सजावट स्पर्धेला आज शेतकरी बांधवांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.नेरूर पंचक्रोशी मर्यादित परिसरात पार पडलेल्या या भव्य बैल सजावट स्पर्धेचे उद्घाटन…

सामाजिक बांधिलकी जपणारा उपक्रम

रासाई युवा कला क्रीडा मंडळ, सावंतवाडी तर्फे जिव्हाळा सेवाश्रमात जीवनावश्यक वस्तूंचे वाटप:श्री रासाई युवा कला क्रीडा मंडळ, सावंतवाडी यांच्या वतीने श्री सुरेश बिर्जे जीवन आधार चॅरिटेबल ट्रस्ट, पिंगुळी संचलित जिव्हाळा सेवाश्रम, माड्याचीवाडी येथे सामाजिक बांधिलकीचा उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमांतर्गत…

दीपावली निमित्त कुडाळ शहर शिवसेना यांच्या वतीने सफाई कर्मचाऱ्यांना मिठाई वाटप

कुडाळ : दीपावली निमित्त कुडाळ शहर शिवसेना यांच्या वतीने कुडाळ नगरपंचायत मधील सफाई कर्मचारी यांना मिठाई वाटप करण्यात आली.यावेळी शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

“ह्युमन राईट” सिंधुदुर्ग जिल्ह्याची नूतन कार्यकारिणी जाहीर!

जिल्हाध्यक्ष पदी मिलिंद धुरी,सचिव विनोद जाधव तर खजिनदार पदी संदीप सुकी यांची निवड. कुडाळ : आंतरराष्ट्रीय मानवाधिकार वेल्फेअर असोसिएशन सिंधुदुर्गची वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच कुडाळ येथे खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली. यावेळी जिल्हाध्यक्ष पदी मिलिंद धुरी, कार्याध्यक्ष म्हणून मनोज तोरसकर, उपाध्यक्ष…

रिगल कॉलेजमधील ५ लाखांच्या चोरीचा एलसीबीकडून पर्दाफाश

कॉलेजमधील शिपाई महिलेनेच ऐन दिवाळीत केली हातसफाई २४ तासांत संशयित महिलेच्या अटकेने पोलिसांना मोठे यश कणकवली : जानवली येथील रिगल कॉलेजमधील कपाटातून ५ लाख ४ हजार रुपयांची रोकड लंपास करणाऱ्या संशयिताचा सिंधुदुर्ग स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाने (एलसीबी) अवघ्या २४ तासांत…

माड्याची वाडी येथील हल्ला झालेल्या सिद्धेश प्रमोद गावडे यांची शिवसेना ओबीसी व्हिजेएनटी महिला जिल्हाप्रमुख वर्षाताई कुडाळकर यांनी घेतली भेट

कुडाळ : शिवसेना ओबीसी व्हिजेएनटी महिला जिल्हा प्रमुख वर्षा कुडाळकर यांनी माड्याची वाडी (रायवाडी) येथील हल्ला झालेल्या सिद्धेश प्रमोद गावडे यांच्या घरी भेट देऊन त्याची विचारपूस केली. तसेच त्याला धीर दिला. यावेळी तालुकाप्रमुख अनघा रांगणेकर, तेंडोली विभाग प्रमुख माजी सरपंच…

error: Content is protected !!