दोडामार्ग : झोळंबे येथे शेत जमिनीमध्ये नारळ सुपारी बागेत काम करण्यासाठी गेलेल्या तळकट जोशीवाडी येथील विवाहित महिला मानसी मनोहर देसाई वय वर्षे ३८ या शेत विहिरीच्या ठिकाणी पाणी काढायला गेल्या असता लाकडी रहाट तुटून त्यांचा तोल जाऊन विहिरीत पडून दुदैवी…
राज्यस्तरीय पारंपारिक लोकनृत्य स्पर्धेचे आयोजन कणकवली शहरात निघणार भव्य रॅली कणकवली : सकल मराठा समाज, कणकवलीच्यावतीने शिवजयंती उत्सव १९ फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे आयोजित करण्यात आला आहे. यानिमित्त विविध कार्यक्रम होणार आहेत. शिवजयंती निमित्त कणकवली शहरातून भव्य…
कुडाळ : भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त भारतीय बौद्ध महासभा, गावशाखा नेरुर पंचशील नगर, पंचशील मंडळ नेरुर, समता नगर, आदर्श नगर यांच्या संयुक्त विद्यमाने संविधान सन्मान कार्यकारी समिती २०२५ यांच्या नियोजनातून आणि ग्रामपंचायत नेरूर देऊळवाडा यांच्या सहकार्याने ग्रामपंचायत कार्यालय ते…
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी निर्माण केलेल्या भारताचे संविधान उद्देशिका देऊन विद्यार्थ्यांचा गुणगौरव ग्रामपंचायत तेर्सेबांबर्डे येथे ७६ वा प्रजासत्ताक दिन गावचे प्रथम नागरिक सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ, गावातील सर्व शासकीय निमशासकीय कर्मचारी, विद्यार्थी, ग्रा.प. कर्मचारी या सर्वांच्या उपस्थितीमध्ये साजरा…
नवनिर्वाचित नगराध्यक्षा सौ. प्राजक्ता आनंद शिरवलकर यांचा शिवसेना कुडाळच्या वतीने शाखा कार्यालय येथे स्वागत-सत्कार कुडाळ : सोमवार दिनांक २७ जानेवारी २०२५ रोजी शिवसेना मध्यवर्ती कार्यालय कुडाळ येथे शिवसेना पदाधिकारी, शिवसैनिक , कार्यकर्ते यांच्या वतीने कुडाळ शिवसेना मध्यवर्ती कार्यालयात स्वर्गीय धर्मवीर…
कणकवली : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रतिष्ठेच्या कुडाळ नगरपंचायतीवर महायुतीचा भगवा फडकल्यानंतर कणकवली येथील ओम गणेश निवासस्थानी नवनियुक्त नगराध्यक्षा सौ. प्राजक्ता आनंद शिरवलकर व इतर नगरसेवकांनी खा. नारायण राणे यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी खा. राणे यांनी सर्वांचे अभिनंदन करत त्यांना पुढील…
जेष्ठ नागरिक कमलाकर मारुती खोत यांच्या आमरण उपोषणाला यश मोकाट जनावरांचा बंदोबस्त करण्याचे अधिकाऱ्यांनी दिले आश्वासन मालवण : नगरपरिषदेच्या हद्दीतील मोकाट कुत्रे आणि गुरे यांच्या बंदोबस्तासाठी धुरीवाडा येथील नागरिक आक्रमक झाले. जेष्ठ नागरिक कमलाकर मारुती खोत यांनी आमरण उपोषण सुरू…
मालवण : कोकण विभाग रिक्षा – टॅक्सी महासंघाच्या मालवण उपतालुकाध्यक्षपदी सुकळवाड येथील सुनील मधुकर पाताडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. कोकण विभाग रिक्षा टॅक्सी महासंघ मुंबई महानगर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, पालघर, ठाणे या ठिकाणी कार्यरत आहे. सुनील पाताडे यांचे राजकीय…
रत्नागिरी : मिरकरवाडा येथील अनधिकृत बांधकाम हटवण्यासाठी पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आलेला आहे. याशिवाय मत्स्य विभागाच्या अधिकार देखील दाखल झालेले आहेत. मंत्री नितेश राणे यांनी अनधिकृत बांधकामाबाबत कारवाईच्या आदेश दिले होते. जानेवारीपर्यंत स्वतःहून बांधकाम हटवा, असे आवाहन प्रशासनाकडून केले गेले…
कुडाळ : रविवार दिनांक 26 जानेवारी 2025 रोजी श्री देवी माऊली माध्यमिक विद्यालय चेंदवण येथे वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ संपन्न झाला. प्रमुख पाहुणे म्हणून माध्यमिक शिक्षण विभागातील अधिक्षक श्रीमती शलाका तांबे मॅडम, तसेच दुसरे अतिथी माजी प्राचार्य श्री.अवधूत भिसे सर…