सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पाऊस

दिनांक – 26/05/2025 १) दोडामार्ग 66 mm२) सावंतवाडी 49 mm३) वेंगुर्ला 39 mm४) कुडाळ 74 mm५) मालवण 43 mm६) कणकवली 69 mm७) देवगड 58 mm८) वैभववाडी 68 mm आजचा एकूण पाऊस = 466आजचा सरासरी पाऊस = 58.25

दिनांक – 26/05/2025 १) दोडामार्ग 66 mm२) सावंतवाडी 49 mm३) वेंगुर्ला 39 mm४) कुडाळ 74 mm५) मालवण 43 mm६) कणकवली 69 mm७) देवगड 58 mm८) वैभववाडी 68 mm आजचा एकूण पाऊस = 466आजचा सरासरी पाऊस = 58.25

महामार्ग प्रशासन, ठेकेदाराचा हलगर्जीपणा; पावशी ग्रामस्थांचा आरोप कुडाळ : मुंबई – गोवा महामार्गावर पावशी बोरभाटवाडी ते मिटक्याचीवाडी दोन्ही बाजूला सर्व्हिस मार्गाचे काम सुरू आहे. त्यासाठी जास्त उंचीचा भराव टाकण्यात आला. मात्र संरक्षक भित नसल्याने अवकाळी पावसाचे पाणी वाहून तेथील घरामध्ये…

कणकवली : सांगवे-आंबेडकरनगर येथील अमित भिकाजी कांबळे (४६) यांचा आकस्मिक मृत्यू झाला. ही घटना कनेडी बाजारपेठेतील पिकअप शेड येथे दुपारी २ वाजण्याच्या सुमारास घडली. याबाबत अधिक माहिती अशी की, कनेडी बाजारपेठेतील एका पिकअप शेडमध्ये अमित कांबळे हे बेशुद्धा अवस्थेत पडलेले…

मंत्री भरतशेठ गोगावले आणि माजी मंत्री आमदार दीपकभाई केसरकर यांची प्रमुख उपस्थिती शिवसेना सिंधुदुर्ग जिल्ह्यातील संघटनात्मक मजबुती, कार्यकर्त्यांशी थेट संवाद आणि आगामी दिशा निश्चित करण्यासाठी विशेष आढावा व मार्गदर्शन बैठक दिनांक २४ मे २०२५ रोजी , ओरस येथे संपन्न झाली.…

कुडाळ नगरपंचायतीच्या वतीने शहरातील कुडाळ पोलीस ठाणे ते जिजामाता चौक दरम्यानच्या मुख्य रस्त्यालगत आरसीसी नवीन गटार बांधणी व जलवाहिनीचे काम मागील काही दिवसापासून सुरु आहे. मात्र अचानक सुरु झालेल्या मान्सूनपूर्व पावसामुळे या कामात अडथळा आल्यामुळे काम अर्धवटच राहिले. गटार व…

💥 सारा ॲग्रोटेकची धमाका ऑफर 💥 अवघ्या २५ हजार रुपयात पॉवर विडर 🔖 उत्तम आणि दर्जेदार कॉलिटीचे पॉवर विडर🔖 शासकीय अनुदानासाठी मार्गदर्शन व सहकार्य🔖 कर्ज सुविधा उपलब्ध🔖 घरपोच डिलिव्हरी🔖 कोणताही डिलिव्हरी चार्ज नाही🔖 एक्सेंज ऑफर – जुना विडर द्या, नवीन…

कणकवली : कणकवली शहरातील पमाज सिटी सेंटर च्या बाजूच्या चिकन मटण सेंटरवर खरेदीला आलेल्या गिऱ्हाईकने मटण विक्रेत्याचा मोबाईलच चोरून नेल्याची घटना रविवार 25 मे रोजी घडली. ही घटना सीसीटीव्ही मध्ये सुद्धा रेकॉर्ड झाली आहे. रविवार म्हटले की खवय्यांचा चिकन मटणाचा…

कोकणी रानमाणूस प्रसाद यांना यूआरएल फाऊंडेशनचा सामाजिक गौरव पुरस्कार जाहीर झाला आहे. २९ मे रोजी यशवंत नाट्य मंदिर, माटुंगा मुंबई येथे होणार वितरण होणार असूनएक लाख रुपये रोख व सन्मानचिन्ह अस आहे स्वरूप असणार आहे. प्रसाद गावडे हा इंजिनियर असून…

तब्बल ७ लाखांचा मुद्देमाल जप्त आंबोली : बेकायदा गोवा बनावटीची दारू वाहतूक केल्याप्रकरणी पुणे येथील दोघांना आंबोली पोलिसांनी अटक केली आहे. ही कारवाई आज सकाळी सव्वा नऊ वाजण्याच्या सुमारास चौकुळ-केगदवाडी येथे करण्यात आली. त्यांच्याकडून आलिशान होंडा सिटी कार जप्त करण्यात…

तीन दिवस बंद असलेली शिवापूर, वसोली आंजिवडे,दुकानवाड वाहतूक सुरू शिवापूर पंचक्रोशी मधील लाईट,रेंज पूर्ववत माणगाव : अवकाळी पावसामुळे दुकानवाड पुलाचे काम अर्धवट राहिल्यामुळे शिवापूर, वसुली आंजिवडे दुकानवाड, साकिर्डे, अशा गावांना जाण्यासाठी असलेला मार्गच बंद झाला होता. जुना वापरता पूल पूर्ववत…