जिल्हा नाभिक समाजाचा महायुतीला पाठिंबा

सिंधुदुर्ग : विधानसभा निवडणुकीत सिंधुदुर्ग जिल्हा नाभिक समाजाच्यावतीने महायुतीला जाहीर पाठिंबा देण्यात आलेला आहे. नाभिक समाज बांधवांच्या सुखःदुखःत नेहमीच महायुतीची माणसं सहभागी होत असल्याने आणि नाभिक समाजाच्या विविध समस्यांमध्ये महत्वाची मागणी असणारे केशशिल्पी महामंडळाची स्थापना महायुतीच्या काळात झाल्याने नाभिक समाजाकडून…








