ललित दहिबांवकर यांच्या नवीन व्यवसायाला दिल्या शुभेच्छा
ललित दहिबांवकर यांनी ओरोस येथील पोलीस मुख्यालयासमोरील पारकर बिल्डिंग येथे नेव्हिगेशन प्रिसाईज लॅबोरेटरी या नवीन व्यवसायाची सुरुवात केली असून माजी आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते या लॅबोरेटरीचे सोमवारी उदघाटन करण्यात आले. यावेळी वैभव नाईक यांनी श्री दहिबांवकर यांना शुभेच्छा दिल्या.याप्रसंगी हृदयरोग तज्ज्ञ डॉ. नागेश पवार यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी नागेश ओरोसकर, छोटू पारकर, मनीष पारकर, भगवान परब,आप्पा मांजरेकर,धीरज मेस्त्री, सुजित निब्रे, महादेव परब व दहिबांवकर कुटुंबीय उपस्थित होते.
1
/
105
सावंतवाडी आमसभेत सेना भाजपा कार्यकर्त्यामध्ये राडा #sawantwadi
सावंतवाडी आमसभेत सेना भाजपा कार्यकर्त्यामध्ये राडा | sawantwadi #sawantwadi
योगेश मोबाईल शॉपीचा डबल डिस्काउंट धमाका #kudal
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या कारभारावर प्रसाद गावडेंची बोचरी टीका
कणकवलीत २ गटांमध्ये हाणामारी | kankavli #kankavli
कणकवलीत २ गटांमध्ये हाणामारी | kankavli #kankavli
दोडामार्ग आमसभेत राडा! जोरदार वाद अन् थेट धक्काबुक्की #dodamarg #sindhudurg
दोडामार्ग आमसभेत राडा! जोरदार वाद अन् थेट धक्काबुक्की #dodamarg
आम्ही आमच्या देशाची सुरक्षा करण्यासाठी कटिबद्ध - नितेश राणे | Nitesh Rane #niteshrane
आ. दीपक केसरकर यांची पत्रकार परिषद #deepakkesarkar #sawantwadi
असलदे गावातील रिक्त पोलीस पाटील पदाची भरती करा ; असलदे ग्रामस्थांची प्रांताधिकाऱ्यांकडे मागणी
राष्ट्रप्रेमी नागरिक मंचच्या वतीने भव्य तिरंगा यात्रेचे आयोजन #kudal
1
/
105


Subscribe










