Category महाराष्ट्र

सिंधुदुर्ग क्रीडा विकासाला नवे बळ : पालकमंत्री नितेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वपूर्ण निर्णय

आधुनिक सुविधा, तालुकास्तरावर क्रीडा साहित्य उपलब्ध होणार क्रीडा संकुलाचा विस्तार, ग्रामीण खेळाडूंना मिळणार प्रोत्साहन सिंधुदुर्गनगरी : जिल्ह्यातील क्रीडा क्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी महत्त्वपूर्ण पावले उचलत जिल्हा क्रीडा संकुल कार्यकारी समितीची बैठक पालकमंत्री तथा समितीचे अध्यक्ष नितेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली १ मे…

नारूर येथे श्री देवी महालक्ष्मीचा ‘शिखर कलशारोहण’ सोहळा

विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन योगिता कानडे / नारूर : श्री देवी महालक्ष्मी देवस्थान नारूर येथे रविवार, दि. ०३ मे २०२६ रोजी ‘शिखर कलशारोहण २०२६’ हा भव्य सोहळा अत्यंत उत्साहात आणि धार्मिक वातावरणात संपन्न होणार आहे. या मंगलमय प्रसंगी…

…अखेर सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेने दिला जिल्ह्यातील सफाई कामगारांच्या “खऱ्या” वारसांना न्याय..!

वारसांना मिळाला लाड पागे समितीच्या शिफारशिंनुसार नोकरीमध्ये वारसा हक्क लाभ..! जिल्हा परिषदेचे अध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचे जाहिर आभार- प्रसाद गावडे शासनाच्या लाड पागे समितीच्या शिफारशीनुसार सफाई कामगारांच्या वारसांना वारसा हक्क लाभ देण्याच्या तरतूदीनुसार सिंधुदुर्ग जिल्हा परिषद प्रशासनाने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील…

जनतेचे प्रश्न घेऊन रस्त्यावर उतरण्यासाठी शिवसैनिकांनी सज्ज व्हावे- वैभव नाईक

मालवण तालुका आणि चौके विभागातील शिवसैनिकांकडून नूतन जिल्हाप्रमुख वैभव नाईक यांचा सत्कार

कडावल ग्रामपंचायतवर बऱ्याच काळाने पुन्हा शिवसेनेचा भगवा बिनविरोध फडकला

युवासेना उपजिल्हाप्रमुख स्वरूप वाळके व सहकाऱ्यांची चमकदार कामगिरी सरपंचांसह 7 सदस्य असे 8 ही जागा शिवसेनेकडे बिनविरोध कुडाळ : कडावल ग्रामपंचायत होऊ घातलेल्या पोटनिवडणुकीमध्ये चुरस निर्माण होईल अशी शक्यता असताना माननीय आमदार निलेश राणे यांच्या कार्यपद्धतीवर विश्वास ठेवत संपूर्ण ग्रामपंचायत…

सार्वजनिक बांधकाम विभागाकडून रस्त्यांचे खड्डे बुजवण्याचे काम सुरु

कुडाळ नगराध्यक्षा प्राजक्ता शिरवलकर यांच्या आदेशानंतर तत्काळ कामांना सुरुवात कुडाळ : कुडाळ शहरातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत असणाऱ्या रस्त्यांचे खड्डे बुजवण्याच्या कामांना सुरुवात झाली असून प्रवाशांमधून समाधान व्यक्त केले जात आहे. कुडाळ शहरातील अनेक रस्त्यांवर ठिकठिकाणी खड्डे पडले होते. त्यामुळे…

पिंगुंळी जिल्हा परिषद मतदारसंघात गंगाराम सडवेलकर यांच्या सारखा आदर्श जिल्हा परिषद सदस्य लाभला – अतुल बंगे !

पिंगुंळी केंद्रातील शाळा व विद्यार्थ्यांना दरवर्षी स्वखर्चातुन शैक्षणिक उपक्रम ! कुडाळ : दरवर्षी विद्यार्थी, शाळा, शिक्षक यांच्यासाठी स्वखर्चातुन शैक्षणिक उपक्रम राबवुन जिल्हा परिषद सदस्य श्री गंगाराम सडवेलकर यांनी आदर्शवत असे काम करत असल्याने पिंगुंळी जिल्हा परिषद मतदारसंघात गंगाराम सडवेलकर यांच्या…

सिंधुदुर्गनगरीत नव्या रूपात साकारले आकर्षक सर्कल

रोटरी क्लबच्या पुढाकारातून शहर सौंदर्यात भर सिंधुदुर्गनगरी : पालकमंत्री नितेश राणे आणि आमदार निलेश राणे यांच्या हस्ते रोटरी क्लब ऑफ सिंधुदुर्ग सेंट्रल यांच्या पुढाकारातून सुशोभित करण्यात आलेल्या सर्कलचे उद्घाटन उत्साहात पार पडले. यावेळी जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांची प्रमुख उपस्थिती लाभली.…

error: Content is protected !!