Category अपघात

फरशा वाहतूक करणाऱ्या ट्रकची दुचाकीला धडक

मुलीचा जागीच मृत्यू अपघातानंतर पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेला ट्रक आंबोली घाटात पलटी सावंतवाडी : फरशा वाहतूक करणाऱ्या ट्रकने दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात दहा वर्षाची चिमुकली जागीच ठार झाली. निकिता प्रसाद राऊत (वय १०) असे तीचे नाव आहे. तर तिची…

कुडाळमध्ये बोलेरो पिकअप आणि दुचाकीचा भीषण अपघात

दुचाकीस्वार गंभीर जखमी कुडाळ : कुडाळ येथील कृष्णाई सुपर मार्केट परिसरात आज एक भीषण अपघात झाला. हायवेच्या दिशेने जाणाऱ्या एका दुचाकीने बोलेरो पिकअपला मागच्या बाजूने जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, दुचाकीस्वाराच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आणि…

करूळ घाटात ट्रक कोसळला

बाप – लेकाचा मृत्यू वैभववाडी : करूळ घाटात सिमेंटने भरलेला ट्रक दरीत कोसळून भीषण अपघात झाला. या अपघातात विजापूर येथील बाप-लेकांचा जागीच मृत्यू झाला. ट्रक सुमारे ५०० फूट खोल दरीत कोसळल्याने मृतदेह बाहेर काढण्यासाठी मोठी कसरत करावी लागली. घटनेची माहिती…

साटेली-भेडशी येथे झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू

दुचाकीस्वारावर गुन्हा दाखल दोडामार्ग : दोडामार्ग तालुक्यातील साटेली-भेडशी येथे मंगळवारी सकाळी झालेल्या एका भीषण रस्ते अपघातात गोव्यातील एका ५३ वर्षीय व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू झाला. औषधोपचारासाठी येत असताना काळाने त्यांच्यावर झडप घातली. याप्रकरणी दोडामार्ग पोलिसांनी दुचाकीस्वारावर गुन्हा दाखल केला आहे. याबाबत…

टायर पंचर झाल्याने थांबलेल्या ट्रॅक्टरला कारची धडक

नांदगाव येथील घटना कणकवली : टायर पंचर झाल्याने दुरुस्तीसाठी महामार्गानजीक पार्किंग जागेत थांबलेल्या ट्रॅक्टरला मालवणहून पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या कारची धडक बसली. नांदगाव-पावाचीवाडी येथे शनिवारी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास झालेल्या या अपघातात ट्रॅक्टर व कारचे बरेच नुकसान झाले. तर कारचालक सागर…

वेताळ बांबर्डे पुलनजिक अपघात

कार रस्त्याच्या कडेला कोसळली कुडाळ : मुंबई – गोवा महामार्ग वर वेताळ बांबर्डे पूल येथे मुंबईहून गोव्याच्या दिशेने जाणारी एक कार रस्त्याच्या कडेला कोसळल्याची घटना आज पहाटे सुमारे ६.४५ वाजता घडली. या अपघातात कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून सुदैवाने…

कुडाळ – नाबरवाडी येथे भीषण अपघात

दुचाकीस्वार महिलेला ट्रकने चिरडले महिलेचा जागीच मृत्यू कुडाळ: होळीच्या सणानिमित्त सर्वत्र उत्साहाचे वातावरण असतानाच, कुडाळ-मालवण रस्त्यावरील नाबरवाडी येथे एक अत्यंत हृदयद्रावक घटना घडली आहे. दुचाकी आणि ट्रक यांच्यात झालेल्या भीषण अपघातात नेरूर येथील नीलम निलेश मेस्त्री या महिलेचा जागीच मृत्यू…

एस. टी. बस व दुचाकी यांच्यात अपघात

अपघातात युवती जखमी कुडाळ-वेंगुर्ले मार्गावरील वाडीवरवडे येथील घटना कुडाळ : कुडाळ-वेंगुर्ले मार्गावरील वाडीवरवडे येथे आज दुपारी ३.३० च्या सुमारास एसटी आणि दुचाकी यांच्यात अपघात झाला. या अपघातात दुचाकीवरील तरुणीच्या पायाला किरकोळ दुखापत झाली आहे. प्राप्त माहितीनुसार, कुडाळ आगारातून दुपारी ३…

वागदे – ओसरगावच्या हद्दीवर बस व कारचा अपघात

दोघेजण गंभीर जखमी ; पोलीस घटनास्थळी दाखल कणकवली : गोव्याहून पुण्याच्या दिशेने जात असलेल्या कारचे नियंत्रण सुटल्याने कार डिव्हायडर वर चढून गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या दुसऱ्या लेनवर येत गोव्याच्या दिशेने जात असलेल्या एसटी बसला आदळली. कारमधील दोन प्रवासी सुरक्षित असून अजून…

मुंबई-गोवा महामार्गावर ओरोसजवळ भीषण अपघात

इचलकरंजीचा चालक जखमी ओरोस : मुंबई-गोवा महामार्गावरील ओरोस येथे एका भरधाव इनोव्हा कारचा भीषण अपघात झाला असून, यामध्ये चालक राजकुमार दीपक भांगलेकर (रा. इचलकरंजी, जि. कोल्हापूर) हे जखमी झाले आहेत. सदर कार गोव्याच्या दिशेने जात असताना हा अपघात घडला. कारचा…

error: Content is protected !!