
मुलीचा जागीच मृत्यू
अपघातानंतर पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेला ट्रक आंबोली घाटात पलटी
सावंतवाडी : फरशा वाहतूक करणाऱ्या ट्रकने दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात दहा वर्षाची चिमुकली जागीच ठार झाली. निकिता प्रसाद राऊत (वय १०) असे तीचे नाव आहे. तर तिची आई चैताली गंभीर जखमी झाली. ही घटना आज ११ वाजण्याच्या सुमारास आंबोली घाटात यु आकाराच्या वळणाच्या परिसरात घडली. अपघातानंतर पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या ट्रक आंबोली घाटात पलटी झाल्यामुळे तब्बल अडीच तासाहून अधिक काळ वाहतूक ठप्प झाली होती. अपघातानंतर ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका घेतली असून संबंधित चालकाला आमच्या ताब्यात द्या, अशी आक्रमक मागणी केली आहे. त्यानंतर कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून त्या दोघांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
1
/
110
४ तासांत ई-बाईक शोधण्यात यश; 'सिंधुदर्पण न्यूज'चा मोठा हातभार!
KUDAL | कुडाळमध्ये साकारला मनमोहक शिवलिंग आकाराचा कारंजा #kudal #कुडाळ
KUDAL | कुडाळ पिंगुळीत इलेक्ट्रिक स्कूटर चोरी; चोरटा सीसीटीव्हीत कैद #pinguli #kudal
आणि सगळे खळखळून हसले... #nileshrane
KUDAL | माझा मतदारसंघ जिंकण्यासाठी वाटेल ते करायला तयार - आ. निलेश राणे | NILESH RANE | #nileshrane
NCMC कार्ड नेमकं कशासाठी ? #ncmc #ncmccard
पिंगुळीत जय वेतोबा गोविंदा पथक वेताळ बांबर्डे यांचा लक्ष वेधी देखावा
हिर्लोक-किनळोसमध्ये NCMC कार्ड नोंदणी शिबिर संपन्न #कुडाळ
समर्थ आर्ट्स डिजिटल फ्लेक्स प्रिंटिंग #kudal #bannerprinting
अखेर ते अनधिकृत बांधकाम हटवले #कुडाळ #kudal
KUDAL | अनधिकृत बांधकाम हटाव मोहीम; कुडाळात वातावरण तापले | SINDHUDURG NEWS | #kudal #rada
सार्वजनिक बांधकाम विभाग म्हणजे सत्ताधाऱ्यांचे कुरण - वैभव नाईक #vaibhavnaik #kankavli
1
/
110



Subscribe









