Category अपघात

कुडाळ येथे हॉटेल लेमन ग्रासच्या समोर अपघात

टँकर आणि अल्टो कार यांच्यात जोरदार धडक कुडाळ : प्रतिनिधी कुडाळ – सांगिर्डेवाडी येथे मुंबई-गोवा महामार्गावर शनिवारी सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास टँकर आणि अल्टो कार यांच्यात जोरदार धडक होऊन अपघात झाला. या अपघातात अल्टो कारमधील दोघेजण किरकोळ जखमी झाले असून…

भरधाव डंपरची पादचाऱ्याला धडक

पादचाऱ्याला गंभीर दुखापत मुंबई – गोवा महामार्गावरील पावशी येथे अपघात कुडाळ : मुंबई – गोवा महामार्गावरील पावशी कुंभारवाडी येथे भरधाव डंपर समोर अचानक एक पादचारी नागरिक आडवा आल्याने, त्याला डंपरची धडक बसली. यात तो महामार्गावर कोसळून त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत…

भरधाव कंटेनरने ज्येष्ठाला चिरडले

फरार चालक रत्नागिरी येथून ताब्यात मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्गावर गोवा- पत्रादेवी येथे झालेल्या भीषण अपघातात सावळवाडी येथील नारायण सहदेव सावळ (६४) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. गुरूवारी मॉर्निंग वॉक करून घरी परतत असताना भरधाव वाहनाने त्यांना जोरदार धडक दिल्याची प्राथमिक…

भरधाव येणाऱ्या डंपरची दुचाकीला धडक

दुचाकीस्वार गंभीर जखमी मालवण शहरातील सागरी महामार्गावर झाला अपघात मालवण : मालवण शहरातील सागरी महामार्गावर भरधाव वेगाने येणाऱ्या डंपरने समोरून येणाऱ्या मोटारसायकलला दिलेल्या धडकेत मोटारसायकलस्वार विरेश विश्वनाथ कदम (रा. कांदळगाव) हे गंभीररित्या जखमी झाले. हा अपघात गुरुवारी रात्री साडेआठ वाजण्याच्या…

कणकवलीत दुचाकी व कार यांच्यात अपघात

दुचाकीचा चक्काचूर; दुचाकीस्वार गंभीर जखमी कणकवली : मुंबई-गोवा जाणवली महामार्गावर पेट्रोल पंपासमोर शुक्रवारी दुपारी 2 च्या सुमारास दुचाकी व आर्टिगा कार यांच्यात भीषण अपघात झाला. या अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला असून त्याच्या हाताला व पायाला गंभीर दुखापत झाली आहे.…

अवकाळी पावसाने रस्ता ओला झाल्याने दुचाकी घसरली

वेंगुर्ले – मठ येथील घटना देवगड येथील युवकाचा मृत्यू वेंगुर्ले : मठ मठकरवाडी येथे गुरुवारी सायंकाळी झालेल्या अपघातात दुचाकीस्वराचा जागीच मृत्यू झाला. शुभम संतोष गुरव (वय २४, रा. पोंबुर्ले देवगड) असे त्याचे नाव आहे. सायंकाळी पडलेल्या पावसामुळे रस्ता ओला होता.…

कणकवली येथे अपघात

दुचाकीस्वाराचा मृत्यू कणकवली : मित्राला सोडण्यासाठी कणकवली रेल्वे स्टेशन येथे जाऊन तेथून पुढे एकटाच मोटरसायकलने कनेडी-नरडवे रोडने भरधाव वेगाने जात असताना सुकर शिवनाथ प्रसाद (42, मुळ रा. बिहार, सध्या रा. जानवली) याचा मोटरसायकलवरील ताबा सुटून गाडी बांधकरवाडी स्टॉपजवळ रस्त्याच्या बाजूला…

बेळणे येथे पहाटे भीषण अपघात

चौघेजण जखमी कणकवली : कणकवली तालुक्यातील बेळणे येथे आज पहाटे ४.१५ वाजण्याच्या सुमारास भीषण अपघात झाला. मुंबईहून गोव्याकडे जाणाऱ्या MH 07 AS 2149 क्रमांकाच्या कारला समोरून येणाऱ्या ट्रकने जोरदार धडक दिल्याने हा अपघात घडला. या अपघातात सुहास सहदेव माधव (वय…

देवगडच्या तरुणाचा मुंबई येथे रेल्वे अपघातात मृत्यू

काकांच्या दिवसकार्याला जात असताना काळाचा घाला देवगड : काकांच्या उत्तरकार्यासाठी निघालेल्या देवगड तालुक्यातील एका ३० वर्षीय तरुणाचा मुंबईत रेल्वे अपघातात दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. तेजस उदय पवार (रा. मूळ गाव रामेश्वर-कोलवाडी, सध्या रा. दिवा-मुंबई) असे या मृत…

डंपरला ओव्हरटेक करताना अपघात

डंपरच्या चाकाखाली गेल्याने दुचाकीस्वाराचा मृत्यू चौके येथील घटना मालवण : मालवण येथून चौकेच्या दिशेने येणाऱ्या डंपरला दुचाकीने ओव्हरटेक करत असताना समोरून येणाऱ्या वाहनाला घाबरून डंपरच्या टायरच्या वरच्या भागाला अडकून डंपर खाली गेल्याने चौके नांदरुख येथील चंद्रकांत यशवंत चव्हाण (वय ४०,…

error: Content is protected !!