
टँकर आणि अल्टो कार यांच्यात जोरदार धडक
कुडाळ : प्रतिनिधी
कुडाळ – सांगिर्डेवाडी येथे मुंबई-गोवा महामार्गावर शनिवारी सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास टँकर आणि अल्टो कार यांच्यात जोरदार धडक होऊन अपघात झाला. या अपघातात अल्टो कारमधील दोघेजण किरकोळ जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
कणकवलीहून कुडाळच्या दिशेने जाणारा टँकर मिडलकटमधून वळत असताना कुडाळहून गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या अल्टो कारची त्याला धडक बसली. अपघातात कारचे मोठे नुकसान झाले. घटनेची माहिती मिळताच नगरसेवक निलेश परब, माजी नगराध्यक्ष विनायक राणे यांच्यासह स्थानिकांनी मदतकार्य करून जखमींना रुग्णालयात दाखल केले. कुडाळ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पुढील तपास सुरू केला केला. अपघाता दरम्यान तेथील लेनवरील वाहतुकी काही काळ विस्कळीत झाली.
1
/
110
Kankavli | कणकवलीत अतिक्रमण कारवाईदरम्यान राडा; सीईओ गौरी पाटील यांचा संताप अनावर! #kankavli
Kokan Railway | CSMT ते सावंतवाडी एक्स्प्रेसमध्ये घाणीचे साम्राज्य
Sawantwadi | सावंतवाडीत अर्धनग्न अवस्थेत उपोषण #sawantawadi
KUDAL | कुडाळ हादरले: पोषण आहाराचे धान्य चक्क स्वच्छतागृहात; शिवसेनेचा शाळेवर छापा | sindhudurg news
४ तासांत ई-बाईक शोधण्यात यश; 'सिंधुदर्पण न्यूज'चा मोठा हातभार!
KUDAL | कुडाळमध्ये साकारला मनमोहक शिवलिंग आकाराचा कारंजा #kudal #कुडाळ
KUDAL | कुडाळ पिंगुळीत इलेक्ट्रिक स्कूटर चोरी; चोरटा सीसीटीव्हीत कैद #pinguli #kudal
आणि सगळे खळखळून हसले... #nileshrane
KUDAL | माझा मतदारसंघ जिंकण्यासाठी वाटेल ते करायला तयार - आ. निलेश राणे | NILESH RANE | #nileshrane
NCMC कार्ड नेमकं कशासाठी ? #ncmc #ncmccard
पिंगुळीत जय वेतोबा गोविंदा पथक वेताळ बांबर्डे यांचा लक्ष वेधी देखावा
हिर्लोक-किनळोसमध्ये NCMC कार्ड नोंदणी शिबिर संपन्न #कुडाळ
1
/
110



Subscribe










