
चौघेजण जखमी
कणकवली : कणकवली तालुक्यातील बेळणे येथे आज पहाटे ४.१५ वाजण्याच्या सुमारास भीषण अपघात झाला. मुंबईहून गोव्याकडे जाणाऱ्या MH 07 AS 2149 क्रमांकाच्या कारला समोरून येणाऱ्या ट्रकने जोरदार धडक दिल्याने हा अपघात घडला.
या अपघातात सुहास सहदेव माधव (वय ३७), सुशांत सहदेव माधव (वय ३५), रामचंद्र सुहास माधव (वय ९) आणि स्वरा सुहास माधव (वय ३२, सर्व रा. बांदा) हे चार जण जखमी झाले आहेत.
अपघाताची माहिती मिळताच नांदगाव येथील जगतगुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्य संस्थेची मोफत रुग्णवाहिका तातडीने घटनास्थळी दाखल झाली. रुग्णवाहिकेचे चालक अमोल धोंडू तेली यांनी जखमींना तात्काळ उपचारासाठी कणकवली येथील रुग्णालयात दाखल केले.
1
/
109
हिर्लोक-किनळोसमध्ये NCMC कार्ड नोंदणी शिबिर संपन्न #कुडाळ
समर्थ आर्ट्स डिजिटल फ्लेक्स प्रिंटिंग #kudal #bannerprinting
अखेर ते अनधिकृत बांधकाम हटवले #कुडाळ #kudal
अनधिकृत बांधकाम हटाव मोहीम; कुडाळात वातावरण तापले #kudal #rada
सार्वजनिक बांधकाम विभाग म्हणजे सत्ताधाऱ्यांचे कुरण - वैभव नाईक #vaibhavnaik #kankavli
सार्वजनिक बांधकाम विभाग म्हणजे सत्ताधाऱ्यांचे कुरण - वैभव नाईक #vaibhavnaik #kankavli
अपना दुकान सुपर मार्केट #kudal #pinguli
शिवसेनेच्या दणक्यानंतर कुडाळ तालुक्यातील एसटी बससेवा पूर्ववत! #kudal
बायोमेट्रिक ५ वर्षांपासून मशीन बंद, हालचाल रजिस्टर नाही मग पगार कसे चालू ? #kudal
साहेब तुम्ही मला कारणं सांगू नका; अभिषेक गावडे संतापले #kudal
कुडाळ सार्वजनिक बांधकाम विभागाचा सावळागोंधळ: कार्यालयातील हालचाल रजिस्टरच गायब ? #kudal
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कारभारावर अभिषेक गावडे आक्रमक #kudal
1
/
109



Subscribe








