‘निलेश राणेंना साथ देणे हाच आमचा धर्म’ – दत्ता सामंत

कुडाळ : आमदार निलेश राणे रात्रंदिवस सिंधुदुर्गसाठी काम करत असून, त्यांचे हात बळकट करण्यासाठी आपण सर्वांनी एकजूट होऊन त्यांच्या पाठीशी उभे राहिले पाहिजे, असे आवाहन शिवसेना नेते दत्ता सामंत यांनी केले. कुडाळ येथे झालेल्या आढावा बैठकीत राणे यांच्या कामाची झलक…