विद्यार्थ्यांना आपल्या परिसरातील रानभाज्याची ओळख व्हावी पावसाळ्याच्या दिवसात मुबलक प्रमाणात उपलब्ध होणाऱ्या रानभाज्याचा वापर आपल्या आहारामध्ये करावा या उद्देशाने शिवराज मराठा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालाय साळगाव मध्ये दरवर्षी रानभाज्या प्रदर्शनाचे आयोजन केले जाते चालू वर्षी हे प्रदर्शन शनिवार दिनांक…
नॉर्वे देशातील केज कल्चर आणि फिश फार्मिंगची संकल्पना महाराष्ट्रात राबविणार ड्रोन, गस्ती नौका, जीआय मॅपिंगच्या मदतीने अवैध मासेमारी व अतिक्रमणावर कारवाई मिरकरवाडा बंदराचा होणार कायापालट;२२ कोटींच्या विकासकामांना लवकरच प्रारंभ मिरकरवाडा बंदरातून ३०० अतिक्रमण हटविली गोड्या पाण्यातील मत्स्य व्यवसायालाही बळकटी देण्यासाठी…
सिंधुदुर्ग : जिल्ह्यात कर्ली आणि कालावल या दोन खाडींमधून वाळू उत्खनन केले जाते. गेल्या वर्षभरात जिल्हा प्रशासनाने २.९१ कोटी रुपयांच्या वाळू लिलावातून परवाने दिले होते. यामध्ये कर्ली खाडीतील २४ आणि कालावल खाडीतील ३१ अशा एकूण ५५ परवान्यांचा समावेश होता. या…
संतोष हिवाळेकर / पोईप नुकत्याच जाहीर झालेल्या गुणवत्ता यादीमध्ये प्रशालेचे एकूण सहा विद्यार्थी चमकले आहेत. ग्रामीण सर्वसाधारण गुणवत्ताधारक कु. अथर्व विठोबा माधव, कु. अथर्व मंगेश मेस्त्री, कु रोहन राजेंद्र धारपवार, कु. सायली प्रकाश पाताडे, कु. संचिता दिपक मसदेकद कु. चित्रा…
गुगल पे पासवर्डचा गैरवापर करत ७५,००० रुपयांची लुबाडणूक वेंगुर्ला : वेंगुर्ल्यातील एका हॉटेलमध्ये किचन हेल्पर म्हणून काम करणाऱ्या दर्शन दत्तात्रय भरकर यांची त्यांच्याच सहकाऱ्याने गुगल पे पासवर्डचा गैरवापर करून ७५,००० रुपयांची फसवणूक केल्याची धक्कादायक घटना ३ जुलै रोजी पहाटे घडली…
ऑगस्टपासून आयटीआय मध्ये विशेष अभ्यासक्रम कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा व मत्स्य व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी घेतली संयुक्त बैठक सागरी क्षेत्रातील कौशल्य अभ्यासक्रमामुळे रोजगार निर्मिती होईल मत्स्य व बंदरे मंत्री नितेश राणे यांचा विश्वासमुंबई : सागरी वाहतूक,बंदर व्यवस्थापन…
सिंधुदुर्गातील कोरजाई खाडीत अवैध वाळू उत्खनन जोमात सुरूच! सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कोरजाई खाडीत गेली अनेक वर्षांपासून सुरू असलेले अवैध वाळू उत्खनन अजूनही थांबलेले नाही. विशेष म्हणजे, महसूल मंत्र्यांनी विधानसभेत कारवाईचे आदेश देऊनही आणि स्थानिकांनी जिल्हाधिकाऱ्यांचे लक्ष वेधूनही ही चोरटी…
सामाजिक कार्यकर्ते आय. वाय. शेख यांचे कुडाळ आगार प्रमुखांना निवेदन कुडाळ : कुडाळ आगारातून सुटणाऱ्या कुडाळ – वालावल मार्गावरील बसफेऱ्या बंद असल्याने नागरिकांसह विद्यार्थ्यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. या बसफेऱ्या तत्काळ सुरू करून नागरिकांना होणाऱ्या त्रासापासून मुक्त करण्यात यावे…
१४ जणांवर कारवाई, १२ जणांना दंड कुडाळ : कुडाळ एमआयडीसी (महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ) परिसर शहरापासून काहीसा दूर असल्याने, सायंकाळच्या आणि रात्रीच्या वेळी बंद कंपन्यांच्या निर्जन ठिकाणी दारू पार्ट्या आणि मौजमजा करण्याचे प्रकार वाढले होते. यामुळे गंभीर गुन्हा घडण्याची शक्यता…
कुडाळ : अखिल भारतीय मराठा महासंघ सिंधुदुर्गच्या वतीने स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिराचे आयोजन पणदूर हायस्कुल सभागृह, पणदूर तिठा, कुडाळ मुंबई गोवा हाईवे येथे करण्यात आले आहे. हे शिबीर निशुल्क असून श्री सत्यवान रेडकर (कनिष्ठ अनुवाद अधिकारी,सीमाशुल्क विभाग मुंबई, भारत सरकार)…