नगराध्यक्षा प्राजक्ता शिरवलकर यांच्याकडून कुडाळ शहरातील विकासकामांची पाहणी

कुडाळ : कुडाळ शहरात सुरू असलेल्या विविध विकास कामांच्या ठिकाणी नगराध्यक्षा प्राजक्ता बांदेकर-शिरवलकर यांनी बुधवारी प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी करीत आढावा घेतला. यामध्ये भंगसाळ नदीकिनारील गणेश घाट बांधकाम, सांगिर्डेवाडी येथील नमो उद्यान प्रकल्पाची पाहणी केली. त्यासोबतच भंगसाळ नदीतील गाळ उपसा…








