हुमरमळा वालावल पडोसवाडी येथील सौ उमा उत्तम निर्गुण या महीलेने काजु व्यवसायात यशस्वी पदार्पण!

पंचायत समिती सदस्या सौ अर्चना बंगे यांच्या हस्ते झाला शुभारंभ !कुडाळ : हुमरमळा वालावल पडोसवाडी येथील कर्तबगार महीला सौ उमा उत्तम निर्गुण या महीलेने काजु युनिट व्यवसायात पदार्पण केल्याने महीलांसमोर आदर्श ठेवला असुन आज या व्यवसायाचा शुभारंभ पंचायत समिती सदस्या…







