वीज ग्राहक संघटनेची अधीक्षक अभियंता कार्यालयाला धडक

वीजपुरवठा सुरळीत ठेवू; अधीक्षक अभियंता यांची ग्वाही कुडाळ : येत्या पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वीज पुरवठा अखंडित राहावा आणि प्रलंबित मागण्या सुटाव्यात यासाठी ‘सिंधुदुर्ग जिल्हा वीज ग्राहक संघटना’ आणि ‘आंब्रड ग्रामपंचायत’ महावितरणच्या कारभाराविरोधात आक्रमक झाल्या आहेत. आंब्रड गावात मार्च महिन्यापासून…








