विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी रोटरीचा शैक्षणिक उपक्रम

रोटरी क्लब ऑफ कुडाळ आणि रोटरी क्लब ऑफ डोंबिवली सन सिटी यांच्या संयुक्त विद्यमाने आज वासुदेवानंद सरस्वती विद्यालय, माणगाव येथील इयत्ता दहावीच्या ११७ विद्यार्थ्यांना ‘आयडियल स्टडी ॲप’ वितरित करण्यात आले. आधुनिक शैक्षणिक युगात ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनाही उत्तम शैक्षणिक सुविधा उपलब्ध…







