
चौघेजण जखमी; दोघांची प्रकृती गंभीर
सावंतवाडी : मुंबई-गोवा महामार्गावर इन्सुली येथील एका ढाब्यासमोर भरधाव वेगातील कारवरील चालकाचा ताबा सुटल्याने कार दुभाजकावर आदळून पलटी झाली. या अपघातात चौघेजण जखमी झाले असून बुधवारी सायंकाळी ही घटना घडली.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, यात फ्रान्सिस परेरा (वय ४८, रा. म्हापसा), रसेल डिसोझा (वय ४९, रा. मडगाव), आन्सल डिसोझा (वय ६०) आणि रॉनीता (वय ३५, रा. दमण, गोवा) हे जखमी झालेत. अधिक उपचारासाठी त्यांना सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. एका जखमीवर बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करण्यात आले. सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या दोघांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी गोवा बांबोळी रुग्णालयात हलविण्यात आले आहे.
1
/
110
NCMC कार्ड नेमकं कशासाठी ? #ncmc #ncmccard
पिंगुळीत जय वेतोबा गोविंदा पथक वेताळ बांबर्डे यांचा लक्ष वेधी देखावा
हिर्लोक-किनळोसमध्ये NCMC कार्ड नोंदणी शिबिर संपन्न #कुडाळ
समर्थ आर्ट्स डिजिटल फ्लेक्स प्रिंटिंग #kudal #bannerprinting
अखेर ते अनधिकृत बांधकाम हटवले #कुडाळ #kudal
अनधिकृत बांधकाम हटाव मोहीम; कुडाळात वातावरण तापले #kudal #rada
सार्वजनिक बांधकाम विभाग म्हणजे सत्ताधाऱ्यांचे कुरण - वैभव नाईक #vaibhavnaik #kankavli
सार्वजनिक बांधकाम विभाग म्हणजे सत्ताधाऱ्यांचे कुरण - वैभव नाईक #vaibhavnaik #kankavli
अपना दुकान सुपर मार्केट #kudal #pinguli
शिवसेनेच्या दणक्यानंतर कुडाळ तालुक्यातील एसटी बससेवा पूर्ववत! #kudal
बायोमेट्रिक ५ वर्षांपासून मशीन बंद, हालचाल रजिस्टर नाही मग पगार कसे चालू ? #kudal
साहेब तुम्ही मला कारणं सांगू नका; अभिषेक गावडे संतापले #kudal
1
/
110



Subscribe








