Category News

दिव्यांगांच्या प्रश्नांवर पालकमंत्र्यांचा धडाका; प्रशासनाला सुनावले खडेबोल

व्हिडीओ कॉन्फरन्सच्या बैठकीवर दिव्यांगांचा आक्षेप कायमस्वरूपी दिव्यांग प्रमाणपत्र, नोकरी भरतीत प्राधान्य, रोजगार यांसारख्या मागण्यांकडे लक्ष सिंधुदुर्ग : जिल्ह्यातील दिव्यांगांच्या विविध समस्या, शासकीय योजनांचा लाभ, रोजगाराच्या संधी आणि प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात झालेल्या बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली. या बैठकीत…

मा.आ.वैभव नाईक यांनी मोदी सरकारच्या बारा वर्षातील अपयशाचा वाचला पाढा

मोदी सरकारचे अपयश सांगायला पालकमंत्री नितेश राणे विसरल्याचा लगावला टोला कणकवली : मोदी सरकारने बारा वर्षात केलेले काम पालकमंत्री नितेश राणे यांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितले. परंतु, या बारा वर्षात मोदी सरकारने काय काय केले नाही ते देखील नितेश राणेंनी…

कुडाळ शहरातील कचऱ्याचे ढिगारे नगरसेवक अभिषेक गावडे यांनी मुख्याधिकारी यांच्या प्रत्यक्ष निदर्शनास आणून दिले

दुर्गंधी, दारूच्या बाटल्या व काचेच्या तुकड्यांमुळे नागरिक त्रस्त; तात्काळ उपाययोजनांचे मुख्याधिकाऱ्यांचे आश्वासन. कुडाळ : शहरातील विविध भागांमध्ये रस्त्यांच्या कडेला पडलेल्या कचऱ्याच्या ढिगाऱ्यांमुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत असल्याची बाब शिवसेना शहरप्रमुख तथा नगरसेवक अभिषेक गावडे यांनी कुडाळ नगरपंचायतीच्या मुख्याधिकाऱ्यांच्या…

बिबवणे येथून 28 वर्षीय विवाहिता बेपत्ता

दिनांक 5 जून रोजी घरातून बाहेर पडल्या होत्या कुडाळ : बिबवणे – नाईकवाडी येथील सौ संजना संतोष साटम (28) या गेल्या दहा दिवसापासून बेपत्ता झाल्या आहेत. याबाबतची तक्रार त्यांचे पती संतोष साटम यांनी कुडाळ पोलीस ठाण्यात दिली. संजना साटम या…

कनेडी प्रशालेत ‘शाळा प्रवेशोत्सव २०२६’ उत्साहात साजरा; पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांचे भव्य स्वागत

कणकवली : राज्याच्या शालेय शिक्षण विभागाच्या वतीने शैक्षणिक वर्ष २०२६-२७ ची सुरुवात अत्यंत उत्साही आणि आनंददायी वातावरणात करण्यासाठी ‘शाळा प्रवेशोत्सव २०२६’ या कार्यक्रमाचे भव्य आयोजन कनेडी प्रशालेत करण्यात आले होते. यावर्षी महाराष्ट्रातील शाळा दिनांक १५ जून २०२६ रोजी सुरू होत…

कळसुली येथे नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध समाजोपयोगी कार्यक्रमांचे आयोजन

ग्रामस्थांनी कार्यक्रमाला बहुसंख्येने उपस्थित राहून लाभ घ्यावा- सरपंच सचिन पारधीये यांचे आवाहन कणकवली : जून प्रतिनिधी महाराष्ट्र राज्याचे मत्स्य व बंदर विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री श्री. नितेश राणे यांच्या २३ जून २०२६ रोजी होणाऱ्या वाढदिवसानिमित्त कळसुली ग्रामपंचायत सभागृह…

धोकादायक व्यापारी मार्केटच्या पुनर्बांधणीसाठी व्यापाऱ्यांचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांना निवेदन

सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र पेडणेकर आणि शिष्टमंडळाने व्यापारी संकुल उभारणीबाबत नगराध्यक्षांशी केली चर्चा कणकवली : अप्पासाहेब पटवर्धन चौक येथील नगरपंचायतीच्या मालकीच्या जागेतील व्यापारी वर्गाने सोमवारी सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र मनोहर पेडणेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत कणकवली नगरपंचायतीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांची भेट घेतली.…

मुंबई – गोवा महामार्गावर पणदूर येथे अपघात

पावशी येथील युवक गंभीर जखमी कुडाळ : मुंबई – गोवा महामार्गावरील पणदूर येथे सोमवारी सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास झालेल्या दुचाकी अपघातात पावशी शेलटेवाडीतील समर्थ शेलटे (वय २०) हा दुचाकीस्वार युवक गंभीर जखमी झाला.       सदर दुचाकीस्वार युवक आपल्या ताब्यातील दुचाकी घेऊन…

error: Content is protected !!