सावंतवाडीत औदुंबर स्वामी मंदिराचा प्राणप्रतिष्ठा सोहळा उत्साहात…

अमोल चव्हाण यांच्या हस्ते सपत्नीक पूजन; मिलिश शर्मा यांची प्रमुख उपस्थिती सावंतवाडी : येथील पोलीस स्टेशनच्या समोर नव्याने उभारण्यात आलेल्या औदुंबर स्वामी मंदिराचा प्राणप्रतिष्ठा सोहळा अत्यंत मंगलमय आणि उत्साही वातावरणात पार पडला.या सोहळ्यामुळे पोलीस ठाण्याचा परिसर भक्तीरसात न्हाऊन निघाला होता.या…








