Category News

युवासेनेचा शिलेदार कडावल ग्रामपंचायत उपसरपंच पदी बिनविरोध

आमदार निलेश राणे यांचे निकटवर्तीय असलेल्या स्वरूप वाळके यांना संधी कुडाळ : कडावल ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी आज अखेर शिवसेना उपजिल्हाप्रमुख स्वरूप वाळके यांची बिनविरोध निवड करण्यात आली. कडावल ग्रामपंचायत झालेल्या पोटनिवडणुकीत सात सदस्य व एक सरपंच सर्व बिनविरोध राणे साहेबांच्या विचारांचे…

सिंधुदुर्गात भव्य मोफत ‘महा-आरोग्य तपासणी शिबिरा’ला उत्स्फूर्त प्रतिसाद

शेकडो रुग्णांनी घेतला लाभ पडवे (सिंधुदुर्ग) : सिंधुदुर्ग शिक्षण प्रसारक मंडळाच्या (एस.एस.पी.एम.) अध्यक्षा मा. सौ. निलम नारायणराव राणे वहिनीसाहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आज, २५ मे २०२६ रोजी पडवे येथील ‘एसएसपीएम मेडिकल कॉलेज आणि लाईफ टाईम हॉस्पिटल’मध्ये भव्य मोफत ‘महा-आरोग्य तपासणी शिबिरा’चे…

कुडाळच्या व्यावसायिक तरुणावर गोव्यात जीवघेणा हल्ला

चौघांवर गुन्हा दाखल कळंगुट: गोव्यातील प्रसिद्ध बागा येथील एका क्लबमध्ये कुडाळ येथील एका ३२ वर्षीय व्यावसायिक तरुणावर पहाटेच्या सुमारास जीवघेणा हल्ला झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मिल्टन डिसोझा असे या जखमी झालेल्या तरुणाचे नाव असून, तो मूळचा कुडाळचा रहिवासी आहे…

शासकीय वैद्यकीय “रुग्णालय” की जनावरांचा “गोठा”?

बाह्यरुग्ण इमारतीच्या दरवाजासमोर “घाणीचं साम्राज्य”! तर दोनच महिन्यांपूर्वी खरेदी केलेल्या व्हिल चेअर्सच्या घेतायत अखेरचा श्वास .! सिंधुदुर्ग शासकीय वैद्यकीय रुग्णालय व्यवस्थापनाची “निष्क्रियता पुन्हा एकदा अधोरेखित..! वैद्यकीय कॉलेज रुग्णालयास निष्क्रियतेचा सर्वोच्च सन्मान द्यावा प्रसाद गावडे यांची उपहासात्मक मागणी सिंधुदुर्ग शासकीय वैद्यकीय…

कणकवली बाजारपेठेतील लेडीज टेलर दुकान आगीच्या भक्ष्यस्थानी

लाखोंचे नुकसान; सुदैवाने नागरिकांच्या तत्परतेने मोठी दुर्घटना टळली कणकवली : कणकवली शहरातील बाजारपेठेतरविवारी मध्यरात्री १२ वा. च्या सुमारास नगराध्यक्ष संदेश पारकर यांच्या घराशेजारी असलेल्या महाडिक लेडीज टेलर या दुकानाला अचानक आग लागल्याची घटना घडली. या घटनेमुळे परिसरात काही काळ भीतीचे…

🌸 प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व — सौ. निलमताई नारायणराव राणे 🌸

आपल्या आजूबाजूला आपल्या कर्तृत्वाने मोठी झालेली अनेक माणसं असतात. त्यातील काही व्यक्ती आपल्या आयुष्याचे आदर्श बनतात. त्यांचं व्यक्तिमत्त्व, त्यांची साधी राहणी, संघर्षातून उभं राहण्याची ताकद आणि लोकांशी जोडून राहण्याची पद्धत आपल्याला प्रेरणा देत असते. अशाच आदर्श व्यक्तिमत्त्वांपैकी एक म्हणजे सौ.…

वेंगुर्ला समुद्रात मच्छीमारी बोट बुडाली

दोघांना वाचवण्यात यश; एकजण बेपत्ता बेपत्ता मच्छीमाराचा शोध सुरू वेंगुर्ला : अचानक आलेल्या सोसाट्याच्या वादळी वाऱ्यामुळे शिरोडा-केरवाडी येथील मच्छिमारी करण्यासाठी समुद्रात गेलेली बोट उलटून मोठी दुर्घटना घडली आहे. या अपघातात बोटीवरील एकाच कुटुंबातील तिघांपैकी दोघे जण थोडक्यात बचावले असून, एक…

भरधाव डंपरची पादचाऱ्याला धडक

पादचाऱ्याला गंभीर दुखापत मुंबई – गोवा महामार्गावरील पावशी येथे अपघात कुडाळ : मुंबई – गोवा महामार्गावरील पावशी कुंभारवाडी येथे भरधाव डंपर समोर अचानक एक पादचारी नागरिक आडवा आल्याने, त्याला डंपरची धडक बसली. यात तो महामार्गावर कोसळून त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत…

मुंबई-गोवा महामार्गावर अपघात

पावशी येथे मासे वाहतूक करणारा ट्रक डिव्हायडरला धडकला​​कुडाळ : मुंबई-गोवा महामार्गावर एक मोठी बातमी समोर येत आहे. कुडाळ जवळील पावशी येथे महामार्गावर मासे वाहतूक करणाऱ्या एका ट्रकचा अपघात झाला आहे. वेगात असलेला हा ट्रक थेट महामार्गाच्या साईड डिव्हायडरला जाऊन धडकला.…

error: Content is protected !!