वेंगुर्ला : तालुक्यातील आडेली-दाभाडीवाडी येथे विद्युतभारीत लाईन अंगावर पडून म्हैशीचा मृत्यू झाला. ही घटना रविवारी सायं. ४ वा. च्या सुमारास घडली. शेतात चरुन घरी येत असताना झाडांची फांदी विद्युत लाईनवर पडून तुटलेली तार म्हैशीचा अंगावर पडल्याने तिचा यात मृत्यू झाला. यात शेतकरी कृष्णा धोंडू नार्वेकर यांचे सुमारे सव्वा लाखाचे नुकसान झाले असून अधिकाऱ्यांकडून घटनेचा पंचनामा करण्यात आला आहे. वायरमन सराफदार, कर्मचारी दया परब, मदन गावडे, सागर येरम आदी ग्रामस्थ उपस्थित होते. शेतकऱ्याला शासनाने तातडीची नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
1
/
107
कुडाळमधील धक्कादायक प्रकार; हॉटेलबाहेर ठेवलेल्या समोशांवर कुत्र्याने मारला ताव
मोती तलावात उडी घेण्यापूर्वीचा त्या दोघांचा व्हिडिओ सीसीटीव्हीत कैद
बँक ऑफ महाराष्ट्रचा ग्राहक मेळावा उत्साहात संपन्न | Bank of Maharashtra #bom #bankofmaharashtra
चिमणी पाखरं टीम प्रस्तुत मोरया गणराया #kudal
राणे कुटुंबावर बोलताना १० वेळ विचार करा - स्वरूप वाळके
वैभव नाईक बोलतात ते काहीच कळत नाही - सागर वालावलकर
'गद्दारी करून आमदारकी नको होती, म्हणून गेलो नाही' - वैभव नाईक | Vaibhav Naik #vaibhvanaik
'वैभव नाईक शिंदेंकडून लढणार होते' - निलेश राणे | Nilesh Rane #nileshrane
सावंतवाडीत लवकरच मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल होणार #sawantwadi
पिंगुळी म्हापसेकर तिठा येथे भामटाचोर सीसीटीव्हीत कैद #kudal
यांना तरी तिकडे जावे लागले किंवा त्यांना तरी इकडे यावे लागेल #sawantwadi
ताज सारखं हॉटेल सिंधुदुर्गात येणं ही जिल्ह्यासाठी फार मोठी गोष्ट #sawantwadi
1
/
107


Subscribe










