वेंगुर्ल्यात बेकायदेशीर बंदूक बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल

पोलिसांची रात्री अकरा वाजता मोठी कारवाई वेंगुर्ले : वेंगुर्ले तालुक्यातील दाभोली-राजापूरकरवाडी येथे पोलिसांच्या पथकाने अचानक टाकलेल्या छाप्यात एका घरात लपवून ठेवलेली बेकायदेशीर व विनापरवाना सिंगल बॅरेल ठासणीची बंदूक जप्त करण्यात आली आहे. याप्रकरणी विवेक अर्जुन राजापूरकर (वय ४२) याच्याविरुद्ध वेंगुर्ले…








