चर्मकार समाज उन्नती मंडळाची पोलिसांकडे मागणी सिंधुदुर्ग:- स.ह.केळकर महाविद्यालय देवगडचे प्राध्यापक श्री.सचिन दहीबावकर हे चर्मकार समाजाचे असल्याने त्यांना नोकरीतून कमी करणेसाठी प्रयत्न करणे,त्यांचे प्रमोशन रोखणे तसेच वारंवार त्यांना नाहक त्रास देणे या प्रकरणी एट्रोसिटी गुन्हा कॉलेजचे संस्था सभापती व प्रिन्सिपल…
भारत विकास परिषद विकलांग केंद्र पुणे व कोथरूड शाखा यांचे आयोजन कुडाळ : शुक्रवार दिनांक ७ मार्च २०२५ रोजी महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड निधी अंतर्गत आणि भारत विकास केंद्र पुणे व कोथरूड शाखा यांच्या वतीने दिव्यांग शिबिराचे आयोजन करण्यात आले…
सिंधुदुर्ग : दिल्ली येथे भाजपचे बहुमताचे सरकार आले 70 पैकी 45 उमेदवार निवडून आले या भाजपच्या यशाचा जल्लोष महाराष्ट्रात सर्व ठिकाणी करण्यात आला.सिंधुदुर्ग भाजप जिल्हा कार्यालय ओरोस वसंत स्मृती येथे भाजपा जिल्हा पदाधिकारी/कार्यकर्ते यांनी जल्लोष केला त्यावेळी जिल्हाध्यक्ष श्री प्रभाकरजी…
100% शिष्यवृत्ती ;कोर्स फी नाही सिंधुदुर्गातील गरजवंत मुलांसाठी ब्युरो न्यूज: गरजवंत आणि मेहनती युवकांना,वैशिष्ठ्य व नाविण्य पूर्ण सुतारकाम तंत्रज्ञान शिकून स्वत:च्या पायावर उभे राहण्याची सुवर्ण संधी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गरजवंत मुलांसाठी प्रकल्प समन्वयक सुचित भोगले यांनी केली आहे. ▪️वय – 17…
हॉटेल व्यावसायिक आणि व्यापारी संघटनेने केला निषेध… जिल्हा पोलीस अधीक्षकांची भेट घेणार… कुडाळ :- झाराप झिरो पॉईंट येथे दोन दिवसांपूर्वी पर्यटकांना मारहाण झालेले ते हॉटेल नसून ती एक साधी चहाची टपरी आहे. त्या टपरीचा हॉटेल व्यावसायिक संघटना किंवा व्यापारी संघटनेशी…
आ. निलेश राणे, शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, उपनेते संजय आग्रे यांचे आयोजन कुडाळ : रविवार दिनांक ९ फेब्रुवारी २०२५ रोजी सकाळी माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त माणगाव दत्तमंदिर येथे लघुरुद्र अभिषेक आयोजित करण्यात आला आहे. कुडाळ…
दोडामार्ग : अज्ञात शिकाऱ्याने लावलेल्या फासकीत अडकलेल्या बिबट्याचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. त्याला रेस्क्यू करून व वनविभागाच्या पथकाकडून वाचवण्याचा प्रयत्न झाला. परंतु त्यांचे प्रयत्न निष्फळ ठरले. ही घटना आज सकाळी उघडकीस आली. दरम्यान ती फासकी लावणारी नेमकी व्यक्ती कोण? याचा…
कुडाळ : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रत्येक नागरिक हा माझ्या कुटुंबातला आहे हा जिल्हा म्हणजे आमचं कुटुंब आणि मानतो त्यांच्यामुळे आम्ही विविध पदे भूषवलेली आहेत त्यामुळे त्यांची सुरक्षितता आणि आमच्यावर असलेला विश्वास ढळू देणार नाही त्यामुळे पोलीस यंत्रणेने आमच्या सोबत काम करून…
कुडाळ : स्वतःच्या जागेत जेसीबीच्या साहाय्याने साफसफाई करत असताना शिवीगाळ करून मारहाण केल्याप्रकरणी गोठोस येथील ४ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, धुळोजी खरात आपल्या मालकीच्या जागेमध्ये जेसीबीच्या सहाय्याने साफसफाई करत असताना धाकु धोंडी खरात,…
पतीवरही कोयत्याने केले वार पुणे : घरगुती वादातून जन्मदात्या आईने आपल्या दोन चिमुकल्यांचा गळा दाबून हत्या केल्याची भयंकर घटना समोर आली आहे. सोबतच महिलेने आपल्या पतीवरही कोयत्याने वार केले आहेत. पुणे जिल्ह्यातील दौंडमध्ये घडलेल्या या घटनेने संपूर्ण जिल्हा हादरुन गेला…