दोडामार्ग : अज्ञात शिकाऱ्याने लावलेल्या फासकीत अडकलेल्या बिबट्याचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. त्याला रेस्क्यू करून व वनविभागाच्या पथकाकडून वाचवण्याचा प्रयत्न झाला. परंतु त्यांचे प्रयत्न निष्फळ ठरले. ही घटना आज सकाळी उघडकीस आली. दरम्यान ती फासकी लावणारी नेमकी व्यक्ती कोण? याचा शोध वनविभागाकडून घेतला जात आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, आज सकाळी केर येथे एक लहान बिबट्या अडकल्याची माहिती वनविभागाला मिळाली. दोडामार्ग वनविभागाच्या वनाधिकारी वैशाली मंडल यांच्या नेतृत्वाखाली वनविभागाचे अधिकाऱ्यांनी या ठिकाणी पोहचून पाहणी केली. दरम्यान वनविभागाने मोठ्या शिताफिने बिबट्याची त्या फासकीतून सुटका करत त्याला जेरबंद केले. मात्र काही क्षणात त्या बिबट्याचा मृत्यू झाला. तो बिबट्या रात्री उशिरा या फासकीत अडकला असावा तसेच त्याला खुप वेळ झाल्याने तो फास त्याच्या पोटाभोवती घट्ट बसल्याने त्याचा मृत्यू झाला, असावा असा अंदाज वनविभागाने वर्तवला आहे. या वर पंचनामा करून अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल केल्याचे वनअधिकारी म्हणाले.

केर-दोडामार्ग येथे फासकीत अडकल्याने बिबट्याचा मृत्यू…
1
/
102
पंतप्रधानांना देशाच्या भविष्याची सर्वात जास्त काळजी - पालकमंत्री नितेश राणे #niteshrane
पंतप्रधानांच्या पात्रतेविषयी बोलून त्यांचा केलेला अवमान सहन करणार नाही - प्रभाकर सावंत
विरोधी पक्षाकडे चेहराच राहीलेला नाही म्हणून त्यांना "झुरळाचा" चेहरा घ्यावा लागला - आमदार प्रमोद जठार
NEET पेपरफुटीच्या निषेधार्थ वेंगुर्ल्यात आंदोलन #vengurla #sindhudurg
एखादी मोठी कंपनी कोकणात आली नाही तर तरुणांच्या हाताला काम कसं मिळणार ?
वैभववाडीतच पर्यायी दुसऱ्या जागेवर एम.आय.डी.सी उभारणार - पालकमंत्री नितेश राणे
वैभववाडीतच पर्यायी दुसऱ्या जागेवर एम.आय.डी.सी उभारणार - पालकमंत्री नितेश राणे #niteshrane
स्व.अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त जनसेवा सप्ताह - अबिद नाईक #kankavli #ajitpawar
कोकणी रानमाणूस प्रसाद गावडे यांची रोखठोक मुलाखत | Prasad Gawade | Konkani Ranmanus #PrasadGawade
कोकणी रानमाणूस प्रसाद गावडे यांची रोखठोक मुलाखत | Prasad Gawade | Kokani Ranmanus
पालकमंत्री नितेश राणे यांच्या मुळेच 86 कोटीची आंबा-काजू विमा रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात
पत्रकार शेखर सामंत यांनी सांगितला तो थरारक प्रसंग | Shekhar Samant #shekharsamant #tarunbharat
1
/
102

Subscribe









