महाराष्ट्र नॅचरल गॅस लि. निधी अंतर्गत मोफत दिव्यांग शिबिर

भारत विकास परिषद विकलांग केंद्र पुणे व कोथरूड शाखा यांचे आयोजन

कुडाळ : शुक्रवार दिनांक ७ मार्च २०२५ रोजी महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड निधी अंतर्गत आणि भारत विकास केंद्र पुणे व कोथरूड शाखा यांच्या वतीने दिव्यांग शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

या शिबिरामध्ये दिव्यांग बांधवांना अत्याधुनिक कृत्रिम मॉड्यूलर पाय आणि हात यांचे मोफत वाटप केले जाणार आहे. तेव्हा सर्व दिव्यांग बांधवांनी या शिबिराचा आवर्जून लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

स्थळ : शांतादुर्गा मंगल कार्यालय, मुंबई – गोवा महामार्गावर, पावशी

अधिक माहितीसाठी संपर्क :

साठे – 9175558356

कुलकर्णी – 8766453192

टीप : मोफत भोजन – दिव्यांग व एक सोबती, पूर्व नोंदणीशिवाय प्रवेश नाही

error: Content is protected !!