100% शिष्यवृत्ती ;कोर्स फी नाही
सिंधुदुर्गातील गरजवंत मुलांसाठी
ब्युरो न्यूज: गरजवंत आणि मेहनती युवकांना,वैशिष्ठ्य व नाविण्य पूर्ण सुतारकाम तंत्रज्ञान शिकून स्वत:च्या पायावर उभे राहण्याची सुवर्ण संधी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गरजवंत मुलांसाठी प्रकल्प समन्वयक सुचित भोगले यांनी केली आहे.
▪️वय – 17 ते 25 वर्ष.▪️ प्रशिक्षण कालावधी – 8 महिने▪️ फक्त 10 मुलांसाठी प्रशिक्षण कोर्स मर्यादित.▪️ 100% शिष्यवृत्ती (कोर्स फी नाही)▪️ कोणत्याही समाजाची मुले प्रवेश घेऊ शकतात.▪️ कोर्स विशेषतः – 80% प्रॅक्टिकल व 20 थेअरी▪️ तज्ञ शिक्षकांकडून अद्ययावत मशिनवर परिपूर्ण प्रशिक्षण
प्रकल्प समन्वयक सूचित भोगले यांनी आवाहन करताना म्हंटले आहे की,आपण सगळे मिळून एका गरजू विद्यार्थ्याला मदत करू शकतो.त्याचे आयुष्य बदलू शकतो. त्याला यशस्वी आयुष्य देऊ शकतो. कृपया आमच्या या समाजकार्याला तुमची साथ द्या. कृपया आपल्या गावातील / ओळखीतील गरजू व इच्छुक मुलांपर्यंत जास्तीत जास्त माहिती शेअर करा ही नम्र विनंती.
ठिकाण – विश्वकर्मा भवन ओरोस सिंधुदुर्ग. मु.पो – ओरोस, न्यू इंग्लिश स्कूल ओरोसच्या बाजूला, पोलीस कॉलनी समोर, ता – कुडाळ, जि – सिंधुदुर्ग. “प्रवेश व अधिक माहिती साठी खाली दिलेल्या नंबर वर संपर्क करावा. सुचित भोगले सर प्रकल्प समन्वयक 9403803087














 
	

 Subscribe
Subscribe










