Category सिंधुदुर्ग

राष्ट्रीय स्तर परिषदेसाठी नगराध्यक्ष प्राजक्ता बांदेकर यांची निवड

दिल्लीत ३-४ जुलैला होणार परिषद कुडाळ : दिल्ली येथे होणाऱ्या शहरी स्थानिक संस्थांच्या अध्यक्षांच्या राष्ट्रीय स्तरावरील परिषदेसाठी कुडाळ नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष प्राजक्ता बांदेकर यांची निवड झाली असून ३ व ४ जुलै रोजी ही परिषद होणार आहे. राष्ट्रीय स्तरावर शहरी स्थानिक संस्थांच्या…

माजी आमदार वैभव नाईक यांच्यासह कार्यकर्त्यांची दोन खटल्यांमधून निर्दोष मुक्तता

कुडाळ : उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे माजी आमदार वैभव नाईक यांची तसेच त्यांच्या सहकाऱ्यांची दोन न्यायालयीन खटल्यांमधून कुडाळ न्यायालयाने निर्दोष मुक्तता करण्यात केली आहे. शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्त २०१९ मध्ये पेट्रोल दरवाढीविरोधात कुडाळ येथे माजी आमदार वैभव नाईक यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन…

दाभोलीत दिवसाढवळ्या स्थानिक ग्रामस्थांना परप्रांतियांकडून मारहाण होऊनही गुन्हे दाखल नाहीत

स्थानिकांवर अन्याय करणाऱ्या वेंगुर्ले पोलिस निरीक्षक निसर्ग ओतारी यांची चौकशी करून बदली करा माजी आमदार वैभव नाईक,परशुराम उपरकर यांची जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे तक्रार

गोव्यात विद्यार्थ्यावर ॲसिड हल्ला

दोडामार्ग कनेक्शन उघड निलेश देसाई अटकेत दोडामार्ग : गोव्यातील धारगळ-पेडणे येथील सुकेकुळण परिसरात सोमवारी (३० जून २०२५) सकाळी एका १७ वर्षीय विद्यार्थ्यावर झालेल्या ॲसिड हल्ल्याचे धागेदोरे महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग तालुक्यापर्यंत पोहोचले आहेत. या प्रकरणी गोवा पोलिसांनी सायंकाळपर्यंत दोडामार्गमधील कळणे…

साकवांची दुरुस्ती करा, प्रलंबित भात पिकविमा रक्कम द्या,खतांचा पुरवठा करा

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शिष्टमंडळाची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी अकरावीचे वर्ग लवकरात लवकर सुरू करण्याचीही केली मागणी

कर्ली नदीत अनोळखी व्यक्तीची आत्महत्या

थेट पुलावरून घेतली नदीत उडी ओळख पटवण्याचे आवाहन कुडाळ : कुडाळ तालुक्यातील नेरुरपार येथील कर्ली नदीच्या पुलावरून उडी मारून एका अनोळखी व्यक्तीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना आज दुपारी अंदाजे १ ते १:३० वाजण्याच्या सुमारास घडली. ही बातमी परिसरात वाऱ्यासारखी पसरली…

श्री देवी माऊली माध्यमिक विद्यालय चेंदवण शालेय संसद निवडणूक.

शनिवार दिनांक 28 जुन2025 रोजी श्री देवी माऊली माध्यमिक विद्यालय चेंदवण या विद्यालयात शालेय संसद निवडणूक घेण्यात आली.या निवडणुकीत विद्यार्थ्यांनी उमेदवारी अर्ज भरणे, अर्ज छाननी करणे, मागे घेणे, प्रचार करणे आणि प्रत्यक्ष निवडणूक व मतदार केले. मतदानासाठी ओळखपत्र म्हणून आधार…

चिपी ते कवठी 11 kV लाईनचे काम पूर्ण.

कवठी ग्रामस्थांनी मानले आमदार निलेश राणे यांचे आभार. कुडाळ : गेल्या अनेक वर्षाची मागणी असलेलं चिपी ते कवठी या 11 KV लाईनचे काम पूर्ण झाले असून गेली अनेकवर्ष ही जोडणी अपूर्ण होती. या संदर्भात माजी जि.प. अध्यक्ष संजय पडते यांनी…

शासनाच्या जनकल्याणकारी योजना जनतेपर्यंत पोहोचवा – आ. निलेश राणे

मालवण : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्रसरकार आणि राज्यातील महायुती सरकार हे सर्वासामान्य जनतेचे सरकार आहे. विकासनिधी सोबत हजारो कोटी निधी जनकल्याणकारी योजनांसाठी मंजूर होत आहे. या योजना तळागळातील जनतेपर्यत पोहचत असताना कोणीही पात्र लाभार्थी वंचित राहता नये. याकडे…

बांदा येथे दोन एस. टी. बसमध्ये मोठा अपघात

सुदैवाने मोठा अनर्थ टळला बांदा : बांदा दोडामार्ग राज्यमार्गावर पानवळ येथे दोन एसटी बस मध्ये समोरासमोर धडक बसून झालेल्या अपघातात दोन्ही बस मधील अनेक प्रवासी जखमी झाले आहेत. हा अपघात आज सकाळी पावणेसात वाजण्याच्या सुमारास झाला. सुदैवाने मोठा अनर्थ टळला…

error: Content is protected !!