Category सिंधुदुर्ग

सिंधुदुर्गातील वीज-पाणीपुरवठा तातडीने सुरळीत करण्याचे पालकमंत्री नितेश राणे यांचे निर्देश

सिंधुदुर्ग प्रशासनाची तातडीची बैठक सामान्य नागरिकांशी संवाद वाढवा, एल-निनोच्या पार्श्वभूमीवर सज्ज राहण्याचे पालकमंत्री यांचे आदेश जिल्ह्यात ब्रेकडाऊन पथके चौवीस तास कार्यरत ठेवण्याचे निर्देश मुंबई : सिंधुदुर्ग जिल्ह्यात वादळी वाऱ्यामुळे झालेल्या मोठ्या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री…

माजी विद्यार्थ्यांच्या पुनर्भेटीत सामाजिक बांधिलकी जोपासण्याचा संकल्प

कलंबिस्त इंग्लिश स्कूल,च्या १९९३-९४ बॅचमधील माजी विद्यार्थ्यांचा झाला स्नेहमेळावा वर्गमित्र एकत्र येत जुन्या आठवणींना दिला उजाळा दिशा फाउंडेशनच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी जपण्याचा कलंबिस्त : कलंबिस्त इंग्लिश स्कूल, कलंबिस्तच्या १९९३-९४ बॅचमधील माजी विद्यार्थ्यांची “आठवणींची शाळा” ही वर्गमित्र पुनर्भेट नुकतीच आंबोली येथे…

पीसीपीएनडीटी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करा

जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे सिंधुदुर्गनगरी : जिल्ह्यात गर्भलिंग निदानास प्रतिबंध घालण्यासाठी पीसीपीएनडीटी कायद्याची प्रभावी आणि कठोर अंमलबजावणी करण्यात यावी, तसेच जिल्ह्यातील सोनोग्राफी व गर्भपात केंद्रांची नियमित तपासणी करून नोंदींची काटेकोर पडताळणी करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी दिले. भ्रूणहत्या रोखण्यासाठी…

अपघाताच कारणीभूत ठरणाऱ्या भरधावर ट्रक व डंपर चालकांना आवरा…

संतोष राऊळ; तात्काळ पोलीस कर्मचारी नेमा, पोलिस निरीक्षकांकडे मागणी… सावंतवाडी : वेंगुर्ला-बेळगाव रस्त्यावरून मद्यधुंद अवस्थेत चिरे आणि वाळू वाहतूक करणाऱ्या बेदरकार ट्रक व डंपर चालकांना आवरा त्यांच्यावर कारवाई करा, अशी मागणी कोलगाव सरपंच संतोष राऊळ यांनी सावंतवाडी पोलिस निरिक्षकांकडे केली…

श्रद्धा आणि भक्तीचा संगम!

श्री सातेरी भद्रकाली प्रसन्न.. आरोंदा येथे श्री सातेरी भद्रकाली पंचायतन येथे आयोजित “सप्रक्षेपण विधी सोहळा २०२६” मोठ्या उत्साहात आणि भक्तीमय वातावरणात पार पडला. या सोहळ्याला परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावून धार्मिक वातावरण अधिकच भारावून टाकले. या विशेष प्रसंगी भाजप…

घावनळे ग्रामपंचायतचा नागरी सुविधा योजनेमध्ये समावेश

दिनेश वारंग यांनी मानले आ. निलेश राणे व दीपक नारकर यांचे आभार कुडाळ : घावनळे ग्रामपंचायतचा नागरी सुविधा योजनेमध्ये समावेश करून घेतल्याबद्दल घावनळे ग्रामपंचायत सदस्य दिनेश वारंग यांनी आमदार निलेश राणे व जिल्हा परिषद सदस्य दीपक नारकर यांचे आभार मानले.…

छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजकोट मालवण येथील पुतळा दुर्घटना प्रकरणी दोषींना पाठीशी घालणाऱ्यांना महाराष्ट्राची जनता तथा शिवप्रेमी कदापी माफ करणार नाही.

आमदार निलेश राणे यांना राजकोट येथील पुतळा पाडणांऱ्याची माहिती असून देखील आजतागायत गप्प का ? मनसे उपजिल्हाध्यक्ष कुणाल किनळेकर यांचा सवाल. मालवण राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा 35 फुटी पूर्णाकृती पुतळा पडून जवळपास आज तीन वर्षे होत आली तरी देखील…

३० वर्षीय तरुणाची गळफास घेत आत्महत्या

पावशी मिटक्याची वाडी येथील घटना कुडाळ : कुडाळ तालुक्यातील पावशी मिटक्याची वाडी येथील ३० वर्षीय युवकाने गळफास घेत आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना शुक्रवारी (ता. ८) सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास घडली. अमित अनिल पेडणेकर असे त्याचे नाव आहे. याबाबतची तक्रार सत्यवान…

उबाठा जिल्हाप्रमुख वैभव नाईक यांनी आम्ही फेकलेल्या तुकड्यावर बोलण्यापेक्षा स्वतःच्या कार्यकर्तृत्वाचे दाखले द्यावेत..

आमचे आमदार निलेशजी राणे जे काही बोलतात आणि कृती करतात ती पूर्ण विचारांती असते.. वैभव नाईक हेच हिंदू विरोधी लोकांचे कैवारी आहेत हे पुन्हा एकदा सिध्द झाले जिल्हा परिषद उपाध्यक्ष दादा साईल यांचे वैभव नाईकांना प्रत्युत्तर कुडाळ : वैभव नाईक…

मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघात

नांदगाव ब्रिजवर आर्टिगा कारचा अपघात आईचा मृत्यू, वडील व मुलगी गंभीर जखमी कणकवली : मुंबई – गोवा महामार्गावरील नांदगाव ब्रिज येथे आज सकाळी ९:३० वा.च्या सुमारास आर्टिगा कारचा भीषण अपघात झाला. या अपघातात एका महिलेचा मृत्यू झाला असून तिचे पती…

error: Content is protected !!