Category सिंधुदुर्ग

कुडाळ नगरसेविका संध्या तेरसे यांचा तडकाफडकी राजीनामा

राजकीय वर्तुळात खळबळ कुडाळ : कुडाळ नगरपंचायतच्या नगरसेविका संध्या तेरसे यांनी आपल्या नगरसेवक पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांच्या या तडकाफडकी निर्णयामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे.

युवा नेते प्रताप भोसलेंच्या वाढदिनी भरगच्च कार्यक्रम

वैद्यकीय, शालेय साहित्य वाटपासह विविध स्पर्धांचेही आयोजन कणकवली : मराठा समाजाचे युवा नेते, प्रतिथयश उद्योजक, सामाजिक कार्यकर्ते, शिवजयंती उत्सव समितीचे अध्यक्ष प्रताप भोसले यांचा वाढदिवस प्रतिवर्षाप्रमाणे विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा होणार आहे. वाढदिवसानिमित्त बुधवार, २२ जूलैला शालेय साहित्य वाटप, रुग्णालयांमध्ये…

महाराष्ट्र नवनिर्माण सेना गोरेगाव विभाग सचिव घनश्याम परब यांच्या माध्यमातून कुडाळ तालुक्यातील विविध मराठी शाळांमध्ये वह्या वाटप.

कुडाळ तालुक्यातील नेरूर ठाकूरवाडी, केरवडे तसेच अणाव या गावांतील मराठी माध्यमिक शाळांमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे गोरेगाव विधानसभेचे सचिव श्री धनश्याम परब यांच्या माध्यमातून वह्या वाटप करण्यात आल्या. सदर वह्या वाटप प्रसंगी मनसे जिल्हाध्यक्ष धीरज परब, उपजिल्हाध्यक्ष कुणाल किनळेकर, प्रभारी तालुकाध्यक्ष…

महाराष्ट्राच्या उज्ज्वल भविष्याचे शिल्पकार… मा.मुख्यमंत्री श्री.देवेंद्रजी फडणवीस!

राजकारणात सत्तेची खुर्ची अनेकांना लाभते, पण त्या खुर्चीचा मान वाढवणारे नेतृत्व विरळच असतात. काही नेते फक्त पदे भूषवतात, तर काही आपल्या कर्तृत्वाने त्या पदालाच नवी प्रतिष्ठा प्राप्त करून देतात. असेच दूरदृष्टी, अभ्यासपूर्ण निर्णयक्षमता, विकासाचा स्पष्ट दृष्टिकोन आणि जनहिताला सर्वोच्च प्राधान्य…

विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी आणखी एक विकासात्मक पाऊल

तुळस ग्रामपंचायतीचे नवनियुक्त उपसरपंच मा. नारायण कुंभार यांच्या हस्ते जि. प. गिरोबा शाळा, तुळस येथे नव्या प्रवेशद्वार कमानीचे उद्घाटन उत्साहात. जि. प. गिरोबा शाळा, तुळस येथे नव्याने उभारण्यात आलेल्या आकर्षक प्रवेशद्वार कमानीचे उद्घाटन नवनियुक्त तुळस ग्रामपंचायतीचे उपसरपंच मा. नारायण कुंभार…

अजितदादांच्या जयंतीनिमित्त 22 ते 28 जुलै ‘जनसेवा सप्ताह ‘

सिंधुदुर्गात आरोग्य शिबिरे, रक्तदान व १० हजार काजू कलमांचे वाटप ; अबिद नाईक यांची माहिती कणकवली : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (अजित पवार गट) दिवंगत नेते अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त २२ ते २८ जुलै या कालावधीत संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात ‘जनसेवा सप्ताह’…

इनरव्हिल क्लब कुडाळकडून चेंदवणमधील 25 महिला शेतक-यांना बहुउपयोगी शेतकरी किटचे वाटप

सौ रश्मी नाईक यांचा पुढाकार कुडाळ : इनरव्हिल क्लब ऑफ कुडाळ व चेंदवणच्या माजी उपसरपंच सौ रश्मी नाईक यांच्या पुढाकारातून चेंदवण येथील 25 महिला शेतक-यांना बहुउद्देशीय शेतकरी किटचे वाटप चेंदवण येथील श्री पाताळेश्वर मंदिर येथे करण्यात आले.यावेळी इनरव्हिल अध्यक्षा सौ…

सावडाव धबधब्याच्या निसर्गरम्य वातावरणात पत्रकार कुटुंबियांचा आनंद द्विगुणीत

सावडाव धबधब्यावर कौटुंबिक स्नेहमेळावा व पर्यटन सफर उत्साहात ; कौटुंबिक स्नेहमेळाव्याचे सर्वांनी केले कौतुक कणकवली : सावडाब धबधबा येथील निसर्गरम्य वातावरण, धबधब्याचा मनमोहक नजारा आणि कुटुंबीयांचा उत्स्फूर्त सहभाग अशा आनंददायी वातावरणात कौटुंबिक स्नेहमेळावा व पर्यटन सफर कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार…

सोनम वांगचुक यांच्या समर्थनार्थ कणकवलीत ठाकरे शिवसेनेतर्फे जनसही मोहीमेला उत्स्फूर्त प्रतिसाद

भारत देशाची हुकुमशाहीकडे वाटचाल – सुशांत नाईक कणकवली : नीट पेपर फुटी प्रकरणी केंद्रीय शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी तसेच पर्यावरण रक्षण, लोकशाही मूल्ये आणि जनतेच्या आवाजाला बळ देण्यासाठी प्रसिद्ध शिक्षणतज्ज्ञ व पर्यावरणप्रेमी पद्मश्री सोनम वांगचुक यांनी केलेल्या उपोषणाला समर्थन देण्यासाठी शिवसेना (उद्धव…

कणकवली इस्कॉन मंदिर येथे श्री जगन्नाथ रथयात्रा महोत्सव उत्साहात संपन्न

नगराध्यक्ष संदेश पारकर व उपनगराध्यक्ष सुशांत नाईक यांच्या हस्ते झाले उद्घाटन कणकवली : इस्कॉन कणकवली (आंतरराष्ट्रीय कृष्णभावनामृत संघ) यांच्या वतीने कणकवली इस्कॉन मंदिर येथे आयोजित करण्यात आलेला श्री जगन्नाथ रथयात्रा महोत्सव रविवारी मोठ्या भक्तिभाव आणि उत्साहात संपन्न झाला. नगराध्यक्ष संदेश…

error: Content is protected !!