कुडाळ नगरपंचायतच्या स्वच्छता निरीक्षकांना रंगेहाथ पकडले

ना हरकत दाखल्यासाठी चांदीच्या अंगठीची मागणी कुडाळ : व्यवसाय सुरू करण्यासाठी आवश्यक असलेला ‘ना हरकत दाखला’ (NOC) देण्यासाठी १,२०० रुपये किमतीची चांदीची अंगठी लाच म्हणून स्वीकारणाऱ्या कुडाळ नगरपंचायतीतील स्वच्छता निरीक्षक संशयित पांडुरंग वासुदेव नाटेकर (वर्ग ३) याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने…








