सीताराम संजीवनी आनंदाश्रम आणि सानिका केअरटेकर यांच्या संयुक्त विद्यमाने शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

कुडाळ : सीताराम संजीवनी आनंदाश्रम आणि सानिका केअरटेकर यांच्या संयुक्त विद्यमाने पाट हायस्कूल, केळुस हायकुल आणि माड्याची वाडी या शाळांमधील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. यावेळी सानिका केअरटेकरच्या संचालिका तथा सीताराम संजीवनी आनंदाश्रमाच्या मुख्य परिचारिका सानिका तुळसकर यांना पुष्पगुच्छ…








