Category सिंधुदुर्ग

यावर्षीच्या पहिल्या श्रावणी सोमवारनिमित्त कुणकेश्वर मंदिरातील पहिला पूजेचा मान श्री आनंद शिरवलकर यांना

कुडाळ : प्रतिवर्षीप्रमाणे श्री. क्षेत्र कुणकेश्वर येथे श्रावणी सोमवार उत्सव संपन्न होणार आहे. सोमवार दिनांक २८ जुलै रोजी पहिली पूजा संपन्न होत असून या पहिल्या पूजेचा पहिला मान कुडाळ येथील उद्योजक आनंद शिरवलकर यांना मिळाला आहे. आनंद शिरवलकर हे शिवसेनेच्या…

वेताळ बांबर्डे कदमवाडी रस्त्याची दुरावस्था

वारंवार लक्ष वेधून देखील प्रशासन निद्रिस्त ग्रामस्थांनी श्रमदानातून खड्डे बुजवले कुडाळ : वेताळ बांबर्डे कदमवाडी येथील रस्त्याची पार दुरावस्था झाली असून जागोजागी मोठमोठे खड्डे पडले आहेत. याकडे प्रशासनाचे लक्ष वेधून देखील प्रशासन याकडे दुर्लक्ष करत आहे. त्यामुळे वेताळ बांबर्डे कदमवाडी…

श्री देवी माऊली माध्यमिक विद्यालय चेंदवण येथे भाजप मार्फत वह्या वाटप

कुडाळ : शुक्रवार दिनांक 25 जुलै 2025 रोजी भारतीय जनता पक्ष यांच्या वतीने मा.श्री.रवींद्र चव्हाण साहेब यांच्या सौजन्याने कुडाळ तालुका पदाधिकारी यांच्यामार्फत प्रशालेत शालेय विद्यार्थ्यांसाठी 30 डझन वह्या प्राप्त झाल्या आणि त्या वह्यांचे वाटप आज रोजी करण्यात आले. याप्रसंगी शाळा…

सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थान यांच्याकडून केरवडे प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप

कुडाळ : सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थान यांच्या वतीने आपल्या बाजूच्याच केरवडे गावच्या पूर्ण प्राथमिक शाळेच्या १६ गरजू विद्यार्थ्यांना प्रत्येकी अर्धा डझन वह्या आणि चार पेनांच वाटप करण्यात आले. दुर्ग संवर्धन आणि स्वच्छता मोहिमे सोबत सह्याद्री प्रतिष्ठान विद्यार्थी अकादमी यांच्यावतीने हे कार्य…

ऑगस्ट पासून कचरा संकलनासाठी नवे नियम

ग्रामस्थांनी सहकार्य करावे कलमठ सरपंच संदीप मेस्त्री यांचे आवाहन कणकवली : शहरातील कलमठ गाव स्वच्छ व सुंदर बनविण्यासाठी ग्रामपंचायतीने कंबर कसली आहे. १ ऑगस्ट पासून सार्वजनिक ठिकाणी व नदी पात्रात कचरा टाकताना आढळल्यास त्याच्यावर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. नदीपात्रात…

परशुराम उपरकरांचे नाचता येईना अंगण वाकडे अशी गत..

परशुराम उपरकर हे सेटलमेंट किंग म्हणून जिल्ह्यात प्रसिद्ध आहेत त्यांनी नको त्या फंदात पडू नये… शिवसेना जिल्हा सचिव दादा साईल यांचा उपरोधिक सल्ला… सिंधुदुर्ग : कुडाळ-मालवणचे सन्मानीय आमदार निलेश राणे यांनी मागील अधिवेशनात केलेल्या अभ्यासपूर्ण मांडणीमुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिल्लक उबाठा…

माजी मुख्यमंत्री मा.श्री उध्दवजी बाळासाहेब ठाकरे साहेब यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा !

🌹💐 हार्दिक शुभेच्छा… 🌹💐 हार्दिक शुभेच्छा… 🌹💐 हार्दिक शुभेच्छा…🌹💐 🚩 शिवसेना पक्षप्रमुख तथा महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री मा.श्री उध्दवजी बाळासाहेब ठाकरे साहेब यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा !🎉🎊🎂 ✡️-:शुभेच्छुक:-✡️ ♦️ श्री. बाबुराव धुरी (जिल्हाप्रमुख) ♦️ श्री. रूपेश राऊळ (विधानसभा प्रमुख) ♦️…

अज्ञात वाहनाची दुचाकीस्वाराला पाठीमागून धडक

दुचाकीस्वार कोसळला खाईत मळगाव येथील घटना सावंतवाडी : गोवा येथून कामावरून घरी परतत असताना दुचाकीला पाठीमागून अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिल्याने दुचाकीवरून ओहोळालगत खाली खाईत कोसळल्याने दुचाकीस्वार युवक गंभीर जखमी झाला. मुंबई गोवा महामार्गावरील झाराप पत्रादेवी बायपासवर मळगाव बादेवाडी येथे…

वृक्षदिंडी कार्यक्रम जीवन शिक्षण शाळा आरवली नं. १

पर्यावरण संवर्धनाचा नवा संकल्प! आज दिनांक २५ जुलै २०२५ रोजी जीवन शिक्षण शाळा आरवली नंबर एक येथे वृक्षदिंडी कार्यक्रम अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला. या उपक्रमाचे खास आकर्षण म्हणजे वेतोबा देवस्थान कमिटीचा सक्रिय सहभाग. कार्यक्रमासाठी वेतोबा देवस्थान कमिटीचे अध्यक्ष श्री.…

कणकवलीत १७ वर्षीय मुलीचे अपहरण

अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल कणकवली: कणकवली तालुक्यातून एक १७ वर्षीय अल्पवयीन मुलगी बेपत्ता झाल्याने खळबळ उडाली आहे. शुक्रवारी (आज) सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास ही घटना उघडकीस आली असून, मुलीच्या चुलत्याने दिलेल्या फिर्यादीनुसार कणकवली पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल…

error: Content is protected !!