किरकोळ वादातून तरुणावर धारधार शस्त्राने हल्ला

देवगड येथील घटना देवगड : शहरातील आठवडा बाजाराच्या रस्त्यावर किरकोळ वादातून एका अज्ञात व्यक्तिने तरूणाच्या गालाखाली धारदार शस्त्राने हल्ला करून जखमी केले. अक्रम अश्रफ होलसेकर(४२) रा.देवगड किल्ला असे जखमी तरूणाचे नाव आहे.त्याच्यावर देवगड ग्रामीण रूग्णालयात उपचार सुरू आहेत.ही घटना सोमवारी…








