
जन्माष्टमीनिमित्त भाजप युवा नेते विशालजी परब यांनी सावंतवाडी शहरातील विविध ठिकाणी घेतले श्रीकृष्णाचे दर्शन
यावेळी त्यांनी सावंतवाडी येथील पुरातन मुरलीधर मंदिरात जाऊन श्रीकृष्णाचे दर्शन घेतले. तसेच शहर मंडल अध्यक्ष तथा आरोग्य सभापती सुधीर आडिवरेकर, क्रीडा सभापती आनंद नेवगी, ओबीसी मंडल अध्यक्ष धिरेंद्र म्हापसेकर आणि नगरपालिका आरोग्य अधिकारी दिपक म्हापसेकर यांच्या घरी जाऊन श्रीकृष्णाचे दर्शन घेतले.
यावेळी त्यांच्यासमवेत केतन आजगांवकर, श्रीकांत राजाध्यक्ष आदी उपस्थित होते.
1
/
109
अखेर ते अनधिकृत बांधकाम हटवले #कुडाळ #kudal
अनधिकृत बांधकाम हटाव मोहीम; कुडाळात वातावरण तापले #kudal #rada
सार्वजनिक बांधकाम विभाग म्हणजे सत्ताधाऱ्यांचे कुरण - वैभव नाईक #vaibhavnaik #kankavli
सार्वजनिक बांधकाम विभाग म्हणजे सत्ताधाऱ्यांचे कुरण - वैभव नाईक #vaibhavnaik #kankavli
अपना दुकान सुपर मार्केट #kudal #pinguli
शिवसेनेच्या दणक्यानंतर कुडाळ तालुक्यातील एसटी बससेवा पूर्ववत! #kudal
बायोमेट्रिक ५ वर्षांपासून मशीन बंद, हालचाल रजिस्टर नाही मग पगार कसे चालू ? #kudal
साहेब तुम्ही मला कारणं सांगू नका; अभिषेक गावडे संतापले #kudal
कुडाळ सार्वजनिक बांधकाम विभागाचा सावळागोंधळ: कार्यालयातील हालचाल रजिस्टरच गायब ? #kudal
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कारभारावर अभिषेक गावडे आक्रमक #kudal
रक्षाबंधनाच्या धाग्यासोबत सुरक्षिततेची जबाबदारी; ट्रॅफिक पोलिसांचा उपक्रम
नारळी पौर्णिमेनिमित्त कुडाळ येथे शिवसेनेची भव्य रॅली | निलेश राणे | Nilesh Rane #nileshrane #kudal
1
/
109



Subscribe










