देवगड तालुक्यातील घटना देवगड : महिलेच्या अंत्यविधीपूर्वी तिच्या मृत्यूबाबत कोणतीही तक्रार नसल्याचे लेखी म्हणणे मागितल्याचा राग मनात ठेवून खुडी सरपंच दीपक नारायण कदम (वय ५०, रा. खुडी कावलेवाडी) यांना मारहाण केल्याप्रकरणी तेथील रोहन संजय जोईल (वय २१, रा. खुडी जुवीवाडी)…
नाणोस ग्रामपंचायत आणि आदिशक्ती समिती यांचे आयोजन नाणोस ग्रामपंचायत आणि आदिशक्ती समिती यांच्या संयुक्त विद्यमाने नाणोस गावातील महिलांसाठी मोफत आरोग्य तपासणी आणि हिमोग्लोबिन तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते . यावेळी मळेवाड प्राथमिक आरोग्य केंद्र अधिकारी डॉ. श्री. विक्रम म्हस्के,…
३६.९६ लाखांचा मुद्देमाल हस्तगत वैभववाडी: करुळ तपासणी नाक्यावर वैभववाडी पोलिसांनी मोठी कारवाई करत, गोवा बनावटीची दारू घेऊन जाणाऱ्या एका कंटेनरला ताब्यात घेतले आहे. या कंटेनरमध्ये तब्बल ३६ लाख ९६ हजार रुपये किमतीचे दारूचे १,१०० बॉक्स आढळले आहेत. ही कारवाई आज…
कुडाळ : तालुक्यातील भडगाव बुद्रुक ग्रामपंचायत उपसरपंच अंकिता सावंत यांच्या राजीनाम्यानंतर रिक्त झालेल्या उपसरपंच पदासाठी आज निवडणूक पार पडली, या निवडणुकीत शिवसेनेच्या राजेंद्र राणे यांची बिनविरोध निवड झाली. यावेळी शिवसेना कुडाळ तालुका प्रमुख विनायक राणे, दीपक नारकर शिवसेना कुडाळ उपतालुका…
तेजस राणे; युवा सेनेच्या माध्यमातून कणकवलीच्या मुख्याधिकाऱ्यांकडे मागणी कुडाळ : श्रावण महिना चालू असल्याने स्वयंभू रवळनाथ मंदिर मध्ये धार्मिक कार्यक्रम सुरु असल्याने या रोड वर रहदारी वाढली आहे तसेच लवकरच गणपती उत्सव सुरु होणार असून या काळात शहरात वाहतुकीचा व…
पुष्पसेन ज्ञानपीठ 🎯 प्रवेश सुरू…प्रवेश सुरू…प्रवेश सुरू ◼️ इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळ ◼️ पुष्पसेन ज्ञानपीठ 🏥 श्री पुष्पसेन सावंत कॉलेज ऑफ फार्मसी(बी.फार्म / डी.फार्म / थेट द्वितीय वर्ष बी.फार्म) 💉 माई नर्सिंग स्कूल (ANM/GNM) 🌾🌴 श्री पुष्पसेन सावंत कृषी महाविद्यालय…
कुडाळ : महसूल दिनाच्या निमित्ताने राज्यभर राबवण्यात येत असलेल्या महसूल सप्ताहाचा भाग म्हणून माननीय तहसीलदार श्री वीरसिंग वसावे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पिंगुळी मंडळाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान 2025 ग्रामपंचायत पिंगुळी येथे आयोजित करण्यात आले होते.या उपक्रमात महसूल विभागाच्या…
सुवर्णा तिळवे व ज्योती फाले प्रथम संतोष हिवाळेकर / पोईप जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तिरवडे नं.१,ता.मालवण शाळेत रानभाज्या व तृणधान्य पदार्थ बनविण्याची स्पर्धा संपन्न झाली.शाळेतील मुलांचे पालक तसेच ग्रामस्थ यांच्यासाठी आयोजित या स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.सदर स्पर्धेचे आयोजन शाळेच्या मुख्याध्यापिका…
✨ “गणपतीचं स्वागत मॉड्युलर किचनने करा!” 🪑 डी आय वाय (DIY) फर्निचर – गणेश चतुर्थी स्पेशल ऑफर! 🎉 फॅक्टरी रेटमध्ये होम डेकोर फर्निचर आणि अत्याधुनिक मॉड्युलर किचन ट्रॉलीज – आता सावंतवाडीत! ✨ गणेश चतुर्थीच्या निमित्ताने DIY फर्निचर घेऊन आले आहे…
चव, सादरीकरण आणि पारंपरिकतेचा अनोखा संगम कणकवली : पारंपरिक खाद्यसंस्कृतीचे महत्त्व विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी कणकवलीच्या रिगल कॉलेजमध्ये नुकतीच एक आगळीवेगळी रानभाजी पाककला स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहात सहभाग घेऊन रानभाज्यांपासून तयार केलेले विविध पदार्थ सादर केले,…