नाणोस ग्रामपंचायत आणि आदिशक्ती समिती यांचे आयोजन
नाणोस ग्रामपंचायत आणि आदिशक्ती समिती यांच्या संयुक्त विद्यमाने नाणोस गावातील महिलांसाठी मोफत आरोग्य तपासणी आणि हिमोग्लोबिन तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते .
यावेळी मळेवाड प्राथमिक आरोग्य केंद्र अधिकारी डॉ. श्री. विक्रम म्हस्के, सरपंच सौ अमिता नाणोसकर, ग्रामपंचायत अधिकारी श्री मुकुंद परब, आदीशक्ती समिती अध्यक्षा सौ मयुरी कांबळी, ग्रामपंचायत सदस्य श्री सागर नाणोसकर, सौ रसिका जोशी, आरोग्य सहाय्यक श्री उमाजी राणे, समुदाय आरोग्य अधिकारी सिद्धि शेट्ये, आरोग्य सेविका ज्योत्स्ना नवार, आरोग्य सेवक श्री प्रशांत सावंत, सौ सिमाली गवाणकर, सौ नम्रता नाणोसकर, सौ नयन कांबळी, सौ रतिष्मा शेट्ये, श्री बबन नाणोसकर, श्री वासुदेव जोशी, सौ राधाबाई शेट्ये आदी महिला ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
1
/
106
सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पहिल्या 5 स्टार हॉटेलचा मार्ग मोकळा तरुण - नितेश राणे | Nitesh Rane
सावंतवाडीतील तिरंगा रॅली राज्यात दुसरी; विशाल परबांकडून आभार #vishalparab #sawantawadi
दोडामार्गात ६ वर्षांच्या चिमुरड्यासह २५ वर्षीय तरुण तिलारीत वाहून गेला #dodamarg
गेल्या १० वर्षात जे झालं नाही ते मागच्या दीड वर्षात करून दाखवलं #nileshrane
मुख्याधिकारी गौरी पाटील यांचे काम नियमाला धरुनच - समीर नलावडे #kankavli
पिंगुळीत अनोळखी व्यक्तीमुळे खळबळ #kudal #pinguli #sindhudurg
'मी असताना कोणीही सुटणार नाही, कुठेही पळू दे!' - नितेश राणे | Nitesh Rane #niteshrane
१० वर्षांत माजी आमदारांचे सभागृहात एकही भाषण नाही? #nileshrane #vaibhavnaik
आ. निलेश राणे वैभव नाईकांवर बरसले | Nilesh Rane
कुडाळच्या गणेश घाटावरून आ. निलेश राणे यांचा वैभव नाईकांवर प्रहार #kudal
आमचे जिल्हाप्रमुख त्यांना का उत्तरं देत नाहीत काय माहित ? #nileshrane
सावंतवाडी आमसभेत सेना भाजपा कार्यकर्त्यामध्ये राडा #sawantwadi
1
/
106


Subscribe










