Category सिंधुदुर्ग

खा. नारायण राणे यांच्या वाढदिवस सोहळ्याला मंत्री राधाकृष्ण विखेपाटील राहणार उपस्थित

वैभववाडी प्रतिनिधी माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायण राणे यांचा अमृत महोत्सवी वर्ष पदार्पण सोहळा 10 एप्रिल रोजी होत आहे. या भव्य सोहळ्यास राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखेपाटील उपस्थित राहणार आहेत. राज्यातले महनीय व्यक्ती या कार्यक्रमाला उपस्थित राहणार असून कार्यक्रमाची जय्यत…

खा. नारायण राणे यांच्या वाढदिवस सोहळ्याला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची ही असणार प्रमुख उपस्थिती

वाढदिवस सोहळा ठरणार सिंधुदुर्गच्या राजकीय इतिहासातील लक्षवेधी क्षण कणकवली : माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायण राणे यांच्या अमृत महोत्सवी वर्षात पदार्पण सोहळ्याची तयारी जोरात सुरू असून, या भव्य सोहळ्यास केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी हे प्रमुख पाहुणे…

भररस्त्यात महिलेचे मंगळसूत्र हिसकावले

कणकवली येथील प्रकार कामावरून घरी परतताना घडली घटना कणकवली : कामावरून घरी परतणाऱ्या एका ४३ वर्षीय महिलेचे सुमारे ५० हजार रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र दोन दुचाकीस्वारांनी भररस्त्यात हिसकावून नेल्याची घटना बुधवारी रात्री ९ वाजता आशिये – सोनगेवाडी परिसरात घडली. रिचा…

खासदार नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त हरकुळ बुद्रुक येथे गणेश याग व 100 ज्येष्ठांचा भव्य सत्कार सोहळा

जिल्हा बँक माजी अध्यक्ष सतीश सावंत व जि. प. सदस्य मनोज रावराणे यांच्यामार्फत आयोजन कणकवली : कोकणच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने प्रयत्न करणारे माजी मुख्यमंत्री,खासदार नारायण राणे यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त हरकुळ बुद्रुक विभागामध्ये विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. 9…

तळाशील मधील महिलांची खाडीपात्रात उडी

इशारा देऊन कारवाई न केल्याने थेट खाडीपात्रात धरणे आंदोलन मालवण : अनधिकृत वाळू उत्खनन व कारवाईसाठी गेले पाच दिवस आंदोलनात उतरलेले तळाशिलवासिया पाचव्या दिवशी अधिक आक्रमक बनले. महिलांनी खाडीपात्रात उतरत आपले आंदोलन अधिक तीव्र केले आहे. सांयकाळी महिला थेट खाडीपात्रात…

कुडाळात अवैध चिरे व वाळू वाहतूक करणारे ३ डंपर जप्त

महसूल विभागाची धडक कारवाई कुडाळ : प्रतिनिधी कुडाळ महसूल विभागाच्या पथकाने वाळू व चि-याच्या अवैध वाहतुकीवर धडक कारवाई केली. उपविभागीय अधिकारी ऐश्वर्या काळुशे यांच्या नेतृत्वाखालील मंगळवारी रात्री शहरात ही कारवाई करण्यात आली. या कारवाई अंतर्गत दोन वाळूचे आणि एक चिरे…

कोकणचे भाग्यविधाते खासदार नारायण राणे यांच्या ७४ व्या वाढदिवसानिमित्त कणकवलीत भव्य कार्यक्रम

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, केंद्रीय मंत्र्यांसह मान्यवरांची उपस्थिती पुस्तक भेट उपक्रम आणि सोनू निगम यांचा लाईव्ह कॉन्सर्ट आकर्षण कणकवली : कोकणचे भाग्यविधाते, माजी केंद्रीय मंत्री तथा खासदार नारायण राणे यांचा ७४ वा वाढदिवस १० एप्रिल रोजी कणकवलीत मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे.…

हळदिचे नेरुर येथे चर्मकार समाजाला मंदिर प्रवेश

सामाजिक एकजुटीचा विजय. कुडाळ : हळदिचे नेरुर येथील रांजणवाडी चर्मकार समाज बांधवांनी दीर्घकाळ चालत आलेल्या अन्यायाविरोधात एकजूट दाखवत अखेर गावातील श्री ग्रामदेवता जटाशंकर मंदिर, गणपती मंदिर व सातेरी मंदिर येथे प्रवेश मिळवून सामाजिक समतेचा महत्वपूर्ण टप्पा गाठला आहे. वर्षानुवर्षे मागासवर्गीय…

अपघातात जखमी झालेल्या दुचाकीस्वाराचा उपचारादरम्यान मृत्यू

कुडाळ येथे झाला होता अपघात डोक्याला झाली होती गंभीर दुखापत कुडाळ : कुडाळ येथे अपघातात गंभीर जखमी झालेल्या इसमाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. या घटनेमुळे आंबडपाल गावासह कुडाळ परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. याबाबत सविस्तर वृत्त…

वैभववाडी येथे गोळीबार

एकाच मृत्यू तर एकजण गंभीर जखमी वैभववाडी : तालुक्यातील आचिर्णे येथे मध्यरात्री गोळीबाराची धक्कादायक घटना घडून एकाचा मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी झाला आहे. ही घटना शिकारीसाठी गेले असताना घडल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आचिर्णे…

error: Content is protected !!