युवासेना (ठाकरे गट) तालुका सचिव केतन शिरोडकर यांची मागणी कुडाळ : कुडाळ – वेंगुर्ला मार्गावरील मार्गावर गेले तीन दिवस झाड पडले असून प्रशासनाने हे झाड हटवण्यासाठी कोणतीही कारवाई केलेली नाही. याशिवाय पिंगुळी तिठा – नेरूर मार्गावर रस्त्याच्या दुतर्फा झाडी वाढलेली…
पालकमंत्री नितेश राणे यांच्या तत्पर कार्यशैलीचे आणखी एक उदाहरण व्हॉट्सॲपला एक मेसेज आणि काम पूर्ण;ग्रामस्थांकडून आभार पालकमंत्र्यांना एक मेसेज आणि काम तडीस अस सध्या सिंधुदुर्गात वातावरण आहे.मिठबाव येथील रस्त्याचे उदाहरण ताजे असतानाच आणखी एक किस्सा घडलाय.देवगड तालुक्यातील आरे गावात गेल्या…
कुडाळ : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सिंधुदुर्ग जिल्हा उपाध्यक्ष कुणाल किनळेकर यांच्या माध्यमातून कडावल शाळेतील विद्यार्थ्यांना मोफत छत्र्यांचे वाटप करण्यात आले. यावेळी महाराष्ट्र सैनिक राज वर्देकर, प्रतीक ठाकूर, शिक्षक स्वामी सावंत उपस्थित होते.
पालकमंत्री ना. नितेश राणे यांच्या उपस्थितीत झाला पक्षप्रवेश कणकवली : तालुक्यातील वाघेरी गावातील उबाठा व युवासेनेचे विविध पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला. यामध्ये उबाठाच्या कार्यकर्त्या व गावच्या सरपंच सौ. अनुजा राणे यांचा समावेश असून, उपसरपंच व…
विविध विकासकामांसंदर्भात केली चर्चा राजापूर : भाजप युवा मोर्चाचे अरविंद लांजेकर यांनी आमदार किरण उर्फ भैय्या सामंत यांची भेट घेत मुंबई – गोवा महामार्ग, एस. टी. डेपो समोरील उड्डाणपूल यांच्यासंदर्भात चर्चा केली. याबाबत बुधवार दिनांक २३ जुलै २०२५ रोजी सकाळी…
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष सोमवारी वेंगुर्ले सब रजिस्ट्रार ऑफिसमध्ये देणार धडक
गटनेते मंदार शिरसाट यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी कुडाळ : नगरपंचायतीच्या महाविकास आघाडीतील सात नगरसेवकांनी भाजप पक्षात प्रवेश केला या सात नगरसेवकांनी स्वेच्छेने महाविकास आघाडीचा गट सोडला त्यामुळे महाविकास आघाडीचे गटनेते मंदार शिरसाट यांनी या सात नगरसेवकांना अनहर्ता कायद्यानुसार अपात्र करावे अशी…
विधान परिषदेत आमदारांच्या लक्षवेधी सूचनांवर मत्स्य व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांचे समाधानकारक उत्तर आमचे सरकार मच्छीमार बांधवांना त्यांचा प्रत्येक हक्क मिळवून देईल ससून डॉक वर आवश्यक मूलभूत सुविधा निर्माण करण्यासाठी माझा प्रयत्न आहे मंत्री नितेश राणे यांच्या मुद्देसूद…
• 21 जुलैपर्यंत हरकती पाठविण्याचे आवाहन सिंधुदुर्गनगरी : महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती, अधिनियम, 1961 (सन 1962 चा अधिनियम, 5) चे कलम 12 पोटकलम (1) अन्वये सिंधुदुर्ग जिल्हा- जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या आगामी सार्वत्रिक निवडुकीसाठी त्या जिल्हा परिषद…
काळे यांनी शिकवले जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांना भात शेतीचे धडे पर्यटन गाव सडूरे शिराळे हद्दीत विद्या मंदिर सडूरे केंद्र शाळा नंबर एक व विद्या मंदिर चव्हाणवाडी शाळेच्या विद्यार्थ्यांचा बांधावरची शाळा कार्यक्रम संपन्न कृषी महाविद्यालय सांगुळवाडीचे प्राध्यापक व विद्यार्थ्यांचा ही सहभाग…