दोडामार्ग : दोडामार्ग तालुक्यातील ऐतिहासिक आणि हजारो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या कसईनाथ (पांडवकालीन) डोंगराचा काही भाग रविवार सायंकाळच्या सुमारास कोसळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. गिरोडे गावाच्या दिशेने सायंकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास ही घटना घडल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. घटनेची सविस्तर माहिती गिरोडा…
दोडामार्ग कनेक्शन उघड निलेश देसाई अटकेत दोडामार्ग : गोव्यातील धारगळ-पेडणे येथील सुकेकुळण परिसरात सोमवारी (३० जून २०२५) सकाळी एका १७ वर्षीय विद्यार्थ्यावर झालेल्या ॲसिड हल्ल्याचे धागेदोरे महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग तालुक्यापर्यंत पोहोचले आहेत. या प्रकरणी गोवा पोलिसांनी सायंकाळपर्यंत दोडामार्गमधील कळणे…
कसई – दोडामार्ग येथील घटना दोडामार्ग : कसई दोडामार्ग गावठणवाडी येथील वयोवृद्ध महिला सुलोचना प्रभाकर साळकर वय वर्षे ८० ही गुरुवारी दुपारी नजीकच्या आपल्या शेतात गेली होती. सायंकाळी साडेसहा वाजले तरी ती घरी आली नव्हती. नातेवाईक यांनी शोध घेऊन देखील…
एकाचा मृत्यू तर एक गंभीर दोडामार्ग : दोडामार्ग तालुक्यातील मांगेली कुसगेवाडी येथे शनिवारी सकाळी घडलेल्या अत्यंत दुर्दैवी अपघातात विजेचा धक्का लागून दोघा सख्ख्या भावांच्या जीवावर बेतले. त्यापैकी एकाचा मृत्यू झाला तर दुसरा गंभीर जखमी असून त्याला अधिक उपचारासाठी गोवा बांबुळी…
दोडामार्ग तालुक्यातील घटना दोडामार्ग : तालुक्यातील मांगेली-फणसवाडी येथे अस्वलाने हल्ला केल्याने विष्णू लाडू गवस हे गंभीर जखमी झाले आहेत. याबाबत अधिक माहिती अशी की, विष्णू गवस हे वटपौर्णिमेनिमित्त फणस काढण्यासाठी गेले असताना त्यांच्यावर अस्वलाने अचानक हल्ला केला. या हल्ल्यात ते…
दोडामार्ग : तालुक्यात धुमाकूळ घालणार्या वन्यहत्तींनी आपला मोर्चा तळकट झोळंबे भागाकडे वळविला आहे. झोळंबे भिडेवाडी येथील सदाशिव महेश्वर भिडे यांच्या बागायतीत काल दि. ३जून रोजी हत्तींनी नासधुस केली आहे. वन्यहत्तींच्या वाढलेल्या वावरामुळे या भागात दहशत निर्माण झाली आहे. वनविभागाने ओंकार…
दोडामार्ग : कळणे येथील प्रताप देसाई या युवकाचा बुधवारी सायंकाळी घरात वीज प्रवाह सुरू करताना शॉक लागून दुदैवी मृत्यू झाला. याच दिवशी सकाळी बांबोळी गोवा येथे कळणे येथील कु. निलाक्षी निलेश देसाई वय वर्षे २० हिचे उपचार दरम्यान निधन झाले.…
दोडामार्ग : दि. २१ मे प्रतिनिधी कळणे येथील युवक प्रताप रामराव देसाई वय वर्षे २८ हा बुधवारी दुपारनंतर घरात वीज पुरवठा सुरू करण्यासाठी गेला असता वीजेचा शॉक लागून दुदैवी मृत्यू झाला. त्याला शॉक लागल्यावर दोडामार्ग रूग्णालयात दाखल केले. पण उपचारापूर्वी…
प्रशासनाच्या या भूमिकेमुळे स्थानिक विरुद्ध परप्रांतीय असा संघर्ष अन्यायाला वाचा फोडण्यासाठी मी कोणताही गुन्हा घ्यायला तयार – जिल्हाप्रमुख संदेश पारकर दोडामार्ग : सासोली जमीन घोटाळाप्रकरणी लोकशाही मार्गाने लढा उभारणाऱ्या शेतकऱ्यांविरोधात प्रशासन गुन्हे दाखल करून परप्रांतीयांना पाठीशी घालण्याचा प्रकार करत आहे.…
हिंदूत्ववादी संघटना आक्रमक दोडामार्ग : येथील धाटवाडी परिसरात धर्मांतरण करीत असल्याचा प्रकार समोर आला आहे. हिंदू धर्मातील लोकांना ख्रिस्ती धर्मात धर्म प्रवर्तन करण्याच्या उद्देशाने घेण्यात आलेली सभा हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी उधळून लावली. गोवा डीचोली येथून आलेल्या त्या महिलांना दोडामार्ग पोलिसांकडे सुपूर्द…