Category कुडाळ

गणेश घाटाचे काम पूर्णत्वाकडे; फुकटचे श्रेय लाटण्याचा प्रयत्न जनतेसमोर स्पष्ट !”

आमदार निलेश राणे यांच्या सातत्य पाठपुराव्यामुळे गणेश घाटाला निधी उपलब्ध झाला – नगराध्यक्षा प्राजक्ता शिरवलकर गणेश घाटाच्या कामाची पाहणी करून त्याचे श्रेय घेण्याचा सुरू असलेला प्रयत्न म्हणजे “काम आम्ही केले नसले तरी श्रेय मात्र आम्हालाच मिळावे” अशा मानसिकतेचा प्रकार असल्याची…

पिंगुळी – पाट मार्गावर माड्याचीवाडी -करमळगाळू जवळ अपघात

दुचाकीस्वाराच्या पायाला गंभीर दुखापात ट्रकला ओव्हरटेक करताना समोरून अचानक एसटी बस आल्याने घडला अपघात कुडाळ : पिंगुळी – पाट मार्गावर माड्याचीवाडी -करमळगाळू जवळ ट्रकला ओव्हरटेक मारताना समोरून अचानक एसटी बस आल्याने तिला बाजू देण्याच्या प्रयत्नात दुचाकी ट्रकला आदळून अपघात झाला.…

कुडाळ येथे भरदिवसा चोरीचा प्रयत्न

चोरांच्या हाती काहीही लागले नसल्याचे समोर कुडाळ : प्रतिनिधी कुडाळ शहरातील एस. एन. देसाई चौकानजीक उद्यमनगर परिसरातील एका बिल्डिंग मधील एका फ्लॅटचा कडी-कोयंडा तोडून चोरट्यांनी भरदिवसा चोरीचा प्रयत्न केल्याची घटना आज सोमवारी दुपारी उघडकीस आली. सदर फ्लॅटमधील साहित्य विस्कटलेले आढळले;…

पिंगुळीतील वारंवार वीजपुरवठा खंडित होण्याच्या समस्येवर व्यापारी संघटना आक्रमक

महावितरणच्या अधीक्षक अभियंत्यांची भेट घेत मांडल्या व्यापाऱ्यांच्या अडचणी आठ दिवसांत समस्या सोडविण्याचे आश्वासन पिंगुळी : पिंगुळी गावात गेल्या काही दिवसांपासून वारंवार खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्यामुळे व्यापारी तसेच नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर पिंगुळी व्यापारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी महावितरणचे…

सेवेचा संकल्प… आणि तत्परतेची प्रचिती!

लिंगेश्वर विद्यालय, तुळसुली येथे आयोजित मोफत वैद्यकीय शिबिरामध्ये तब्बल १३० नागरिकांची तपासणी रोटरी क्लब ऑफ कुडाळ, SSPM हॉस्पिटल पडवे व मिलिंद नाईक मित्र मंडळ यांचा संयुक्त उपक्रम रोटरी क्लब ऑफ कुडाळ, SSPM हॉस्पिटल पडवे व मिलिंद नाईक मित्र मंडळ यांच्या…

प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या माध्यमातून कुडाळ शहरातील९ जिल्हा परिषद शाळांमध्ये १२१६ विद्यार्थ्यांना वह्या वाटप

कुडाळ : प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या माध्यमातून कुडाळ शहरातील ९ जिल्हा परिषद शाळांमध्ये १२१६ विद्यार्थ्यांना वह्या वाटपाचा कार्यक्रम करण्यात आला. कुडाळ कवील कट्टा, कुडाळ नंबर एक, कुडाळ कन्या शाळा, कुडाळ बाबा चांद उर्दू, कुडाळ कुंभारवाडा, पांडुरंग शेठ पडते पडतेवाडी, कुडाळ…

नववीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीची गळफास घेत आत्महत्या

कुडाळ तालुक्यातील हुमरमळा येथील घटना कुडाळ : कुडाळ तालुक्यातील हुमरमळा गाळवणीवाडी येथील रहिवासी व पाट हायस्कूल मध्ये नववी इयत्तेत शिकत असलेल्या,कु.युगा उमेश कानडे ( वय १५) या शालेय विद्यार्थ्यांनीने रविवारी ( ९ ऑगस्ट) सकाळी सुमारे ११ च्या सुमारास गळफास घेऊन…

ट्रान्सफॉर्मरच्या केबलचा शॉक लागून गाभण गाईचा जागीच मृत्यू

महामार्गावरील वेताळ बांबर्डे तिठा नजीकची घटना कुडाळ: प्रतिनिधी महावितरणच्या ट्रान्सफॉर्मरच्या वीजवाहिनीचा (केबल) विद्युत प्रवाह गाभण गाईस लागल्याने तिचा जागीच मृत्यू झाल्याची घटना वेताळ बांबर्डे तिठा-देवमळा (शेतमळा) येथे संध्याकाळी ६.३० च्या सुमारास घडली. प्राप्त माहितीनुसार, पावशी सीमावाडी येथे राहणाऱ्या रिझवान उस्मान…

कुडाळात तीन व्यापाऱ्यांची ३.४२ लाखांची फसवणूक

‘बनावट चेक’ अन् ‘फेक ऑनलाईन पेमेंट’चा व्हायरस पुण्याच्या संशयितावर गुन्हा कुडाळ : कुडाळ आणि परिसरातील तीन इलेक्ट्रिकल व्यावसायिकांना बनावट धनादेश आणि ऑनलाईन पेमेंटचे खोटे मेसेज दाखवून ३ लाख ४२ हजार ६२४ रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. कुडाळ-गणेशनगर येथे…

तरुणाईला साहित्य प्रवासात आणणे गरजेचे – के. एल. फाटक

कुडाळ कोमसाप तर्फे ये रे घना काव्य संमेलनाला उत्स्फूर्त प्रतिसाद जागतिक आदिवासी दिनाचे औचित्य कुडाळ : साहित्य चळवळीला जोर मिळाला पाहिजे तर तरुणाईला या कोकण मराठी साहित्य परिषदेच्या साहित्य प्रवाहात आणले पाहिजे. त्यासाठी १८ वर्षाखालील युवकांसाठी एखादे कवी संमेलन घ्यावे.…

error: Content is protected !!