Category Kudal

मनसे कुडाळ तालुक्याची राज्य उत्पादन शुल्क विभाग कुडाळ कार्यालयास धडक.

गोवा राज्यातून कुडाळ मार्गे होणारी अवैध दारू व गुटख्याची वाहतूक रोखण्यासाठी दिले लेखी निवेदन. कुडाळ : महाराष्ट्र नवनिर्माण सेना तालुका उपाध्यक्ष गजानन राऊळ यांच्या नेतृत्वाखाली राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कुडाळ येथील कार्यालयात धडक दिली. यावेळी निरिक्षक श्री. मिलिंद गुरव यांना…

नगराध्यक्षा प्राजक्ता शिरवलकर यांच्या शुभहस्ते कुडाळ – भैरववडी रस्त्याच्या कामाचा शुभारंभ

कुडाळ : कुडाळ भैरववाडी येथील रस्त्याच्या कामाचा शुभारंभ आज कुडाळच्या नगराध्यक्षा सौ. प्राजक्ता आनंद शिरवलकर यांच्या शुभहस्ते करण्यात आला. यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख अरविंद करलकर, शिवसेना जिल्हा प्रवक्ते रत्नाकर जोशी, शिवसेना शहरप्रमुख रोहित भोगटे, नगरसेविका चांदणी कांबळी, नगरसेविका नयना मांजरेकर, माजी…

कुडाळ शहरातील विठ्ठलवाडी,अभिनवनगर मधील विविध विकास कामांचा मा. आम. वैभव नाईक यांच्या उपस्थितीत शुभारंभ

नगरसेवक,आरोग्य सभापती मंदार शिरसाट यांचे प्रयत्न

कै. बुवा संतोष वामन केसरकर स्मृती प्रित्यर्थ निमंत्रित भजन स्पर्धा

संतोष केसरकर मित्रपरिवार आणि कुलस्वामिनी प्रासादिक भजन मंडळ पावशी बेलनदी वाडी यांचे आयोजन कुडाळ : मंगळवार दिनांक ४ मार्च २०२५ रोजी संतोष केसरकर मित्रपरिवार आणि कुलस्वामिनी प्रासादिक भजन मंडळ पावशी बेलनदी वाडी यांच्या वतीने कै. बुवा संतोष वामन केसरकर स्मृती…

सासोली-हेदुस येथे दोन डंपर धडकल्याने भीषण अपघात,

चालक गंभीर जखमी दोडामार्ग : सासोली-हेदुस येथे एका डंपरने दुसऱ्या डंपरला मागून धडक दिल्याने अपघात घडला. या अपघातात डंपर चालक गंभीर जखमी झाला आहे. कौस्तुभ नंदन मयेकर (वय २२, रा. कुडाळ) असे त्याचे नाव असून त्याचा हात आणि पाय फॅक्चर…

युवा संघर्ष मित्रमंडळ, वालावल शिवजयंती विशेष वेशभूषा स्पर्धा घेण्यात संपन्न

कुडाळ : युवा संघर्ष मित्रमंडळ, वालावल शिवजयंती विशेष वेशभूषा स्पर्धा घेण्यात आली होती. स्पर्धेला प्रमुख पाहुणे म्हणून सन्मा.श्री.सतीश लळीत सर ,हौशी पुरातत्व अभ्यासक घुंगुरकाठी, सिंधुदुर्ग या सेवाभावी स्वयंसेवी संस्थेचे संस्थापक व अध्यक्ष यांचे उपस्थिती लाभली.डॉ. सई लळीत ,ग्रामपंचायत उपसरपंच सौ.…

रुपेश कानडे मित्रमंडळाच्या माध्यमातून सलग आठव्या वर्षी तेर्सेबांबर्डे गावातील दहावी व बारावी विद्यार्थ्यांसाठी परीक्षा केंद्रावर ये जा करण्याकरिता मोफत वाहन व्यवस्था

कुडाळ : आपले सर्वांचे प्रेम व साथ या मुळे रुपेश कानडे मित्रमंडळ यांच्या माध्यमातून सलग ८ व्या वर्षी आपल्या तेर्सेबांबर्डे गावातील ई. दहावी व बारावी मध्ये शिकत असलेल्या विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर ये जा करण्याकरता मोफत वाहन व्यवस्था करण्यात येत आहे.…

संत रोहिदास महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श प्रत्येकाने आत्मसात केला पाहिजे

भारतीय चर्मकार समाज महाराष्ट्र राज्य अध्यक्ष पंढरी चव्हाण यांचे प्रतिपादन कुडाळ : संत रोहिदास महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श प्रत्येकाने आत्मसात केला पाहिजे. समाजाच्या सर्वांगीण विकासात या दोन्ही महनियांचे फार मोठे योगदान असल्याचे प्रतिपादन भारतीय चर्मकार समाज महाराष्ट्र राज्य…

शिवजयंती निमित्त स्वामीनंदन सोसायटीमध्ये दीपोत्सव साजरा

कुडाळ : अखंड भारताचे आराध्य दैवत असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती सगळीकडे उत्साहात साजरी करण्यात आली. कुडाळ तालुक्यातील पिंगुळी गावामध्ये स्वामीनंदन सोसायटी येथे सगळीकडे दिवे लावून दीपोत्सव साजरा करण्यात आला. सोसायटीतील सर्व सदस्यांनी सगळीकडे दिवे लावून शिवरायांप्रती असलेलं प्रेम, आदर…

सिंधुरत्न योजनेअंतर्गत कुडाळ व मालवण तालुक्यातील ट्रान्सफार्मरसाठी ५ कोटी ५७ लाखांचा निधी मंजूर.

सिंधुदुर्ग : सिंधुरत्न समृद्ध योजनेअंतर्गत कुडाळ व मालवण तालुक्यातील वीज यंत्रणा बळकटीकरणासाठी ५ कोटी ५७ लक्ष एवढा निधी मंजूर झाला असुन आमदार निलेश राणे यांनी किनारपट्टीवरील विज यंत्रणा सुधारण्यासाठी विशेष लक्ष देत सिंधुरत्न मधून एकूण ३० ट्रान्सफार्मरची मागणी केली होती…

error: Content is protected !!