कुडाळ : कुडाळ भैरववाडी येथील रस्त्याच्या कामाचा शुभारंभ आज कुडाळच्या नगराध्यक्षा सौ. प्राजक्ता आनंद शिरवलकर यांच्या शुभहस्ते करण्यात आला.
यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख अरविंद करलकर, शिवसेना जिल्हा प्रवक्ते रत्नाकर जोशी, शिवसेना शहरप्रमुख रोहित भोगटे, नगरसेविका चांदणी कांबळी, नगरसेविका नयना मांजरेकर, माजी नगराध्यक्ष ओंकार तेली, माजी नगरसेवक राकेश कांदे, इम्रान शेख आदी उपस्थित होते.
1
/
106
गेल्या १० वर्षात जे झालं नाही ते मागच्या दीड वर्षात करून दाखवलं #nileshrane
मुख्याधिकारी गौरी पाटील यांचे काम नियमाला धरुनच - समीर नलावडे #kankavli
पिंगुळीत अनोळखी व्यक्तीमुळे खळबळ #kudal #pinguli #sindhudurg
'मी असताना कोणीही सुटणार नाही, कुठेही पळू दे!' - नितेश राणे | Nitesh Rane #niteshrane
१० वर्षांत माजी आमदारांचे सभागृहात एकही भाषण नाही? #nileshrane #vaibhavnaik
आ. निलेश राणे वैभव नाईकांवर बरसले | Nilesh Rane
कुडाळच्या गणेश घाटावरून आ. निलेश राणे यांचा वैभव नाईकांवर प्रहार #kudal
आमचे जिल्हाप्रमुख त्यांना का उत्तरं देत नाहीत काय माहित ? #nileshrane
सावंतवाडी आमसभेत सेना भाजपा कार्यकर्त्यामध्ये राडा #sawantwadi
सावंतवाडी आमसभेत सेना भाजपा कार्यकर्त्यामध्ये राडा | sawantwadi #sawantwadi
योगेश मोबाईल शॉपीचा डबल डिस्काउंट धमाका #kudal
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या कारभारावर प्रसाद गावडेंची बोचरी टीका
1
/
106


Subscribe










