Category Kudal

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, सिंधुदुर्ग आस्थापनेत जनतेच्या पैशांवर मौज-मजा…?

सामाजिक कार्यकर्ते प्रसाद गावडेंचा “लेटर बॉम्ब” मधून गंभीर आरोप शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, सिंधुदुर्गकडील कायम कर्मचारी “लेट लतीफ” बनून कार्यालयीन वेळेपेक्षा दैनंदिन एक ते दीड तास उशिराने हजर राहत असून दुपारी जेवणासाठी देखील दीड ते दोन तास गायब असतात.…

शिवापूर येथील गवारेड्याच्या हल्ल्यातील जखमीला वनविभागाकडून मदतीचा हात

आमदार निलेश राणे यांच्या हस्ते पाच लाखाचा धनादेश वितरीत शिवापूर ग्रामस्थांनीही केली १ लाख २५ हजार आर्थिक मदत कुडाळ : तालुक्यातील शिवापूर गावात विठोबा भाऊ शिंदे यांच्यावर काही दिवसांपूर्वी गवारेड्याने हल्ला केला होता. या घटनेत ते गंभीर जखमी झाले. या…

कुडाळ लैंगिक अत्याचार प्रकरणी जामिनावर मुक्तता

संशयित आरोपीच्या वतीने ऍड. अमोल सामंत व ऍड. हितेश कुडाळकर यांचा युक्तिवाद कुडाळ : तरुणीला जॉब जाण्याची भीती घालून तिच्या मर्जीविरुद्ध शारीरिक संबंध ठेवून याबद्दल कुणाला काही सांगितलेस तर बघ अशी धमकी दिल्याप्रकरणी संशयित आरोपी प्रमोद विजय माटवकर (वय ३५,…

कुडाळ नगरपंचायतीमधील सर्व कर्मचाऱ्यांना देण्यात आले ‘एआय’ चे प्रशिक्षण

कुडाळ प्रतिनिधी कुडाळ नगरपंचायतीमधील सर्व कर्मचाऱ्यांसाठी ‘एआय’ चे प्रशिक्षण देण्यात आले शासकीय कामकाजामध्ये गतिमानता आणि सुलभता कशी या माध्यमातून आणता येईल याचे प्रशिक्षण एमकेसीएलचे समन्वयक प्रणय तेली यांनी दिले. नगरपंचायतीच्या कर्मचाऱ्यांना एआय चे प्रशिक्षण देणारी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिली कुडाळ नगरपंचायत…

कुडाळ बसस्थानकात आढळला अज्ञात तरुण बेशुद्धावस्थेत

कुडाळ : कुडाळ बस स्थानकात एक तरुण आज बेशुद्धावस्थेत आढळून आला. त्याला अधिक उपचारासाठी जिल्हा रुग्णालय ओरोस येथे दाखल करण्यात आले आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, सोमवारी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास कुडाळ बस स्थानकामध्ये एक तरुण बेशुद्धावस्थेत आढळून आला.…

मुंबई गोवा महामार्गावर हुमरमळा येथे अपघात

जखमी युवतीचा उपचारादरम्यान मृत्यू सिंधुदुर्गनगरी : दुचाकीवरून खाली कोसळल्याने गंभीर जखमी होऊन रानबांबोळी येथील २८ वर्षीय युवतीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. सेलीना जॉन फर्नांडिस असे तिचे नाव आहे. याप्रकरणी तिचा भाऊ जॉन्सन याने दिलेल्या तक्रारीनुसार दुचाकी चालक जोसेफ अंतोन फर्नांडिस (वय…

रेल्वेतून पडून युवकाचा मृत्यू

कुडाळ : तुकाराम सवाईराम चव्हाण (वय ३८ रा. सावगा, यवतमाळ) याचा शनिवारी सकाळी रेल्वेतून पडल्याने मृत्यू झाला. पोलिसांनी आकस्मित मृत्यूची नोंद केली आहे सकाळी ७:२५ वाजता बाव नाईकवाडी रेल्वे ट्रॅक वर मृतदेह आढळला. याबाबतची खबर आसिफ खान कुडाळ मशीद मोहल्ला…

कुडाळ एमआयडीसीसाठी आवश्यक असणारे विद्युत उपकेंद्र व भुयारी विद्युत वाहिनी उभारण्यासाठी प्रयत्न करणार – आ. निलेश राणे

कुडाळ प्रतिनिधी कुडाळ एमआयडीसीसाठी आवश्यक असणारे विद्युत उपकेंद्र व भुयारी विद्युत वाहिनी उभारण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आमदार निलेश राणे यांनी कुडाळ येथे आयोजित एमआयडीसी असोसिएशनच्या बैठकी सांगितले तसेच ही एमआयडीसी अजून कशी विकसित होईल यासाठी प्रत्येकाने आपले योगदान द्यावे असे…

घावनळे ग्रामपंचायत सदस्य दिनेश वारंग यांचा वाढदिवस उत्साहात साजरा

कुडाळ : घावनळे गावचे माजी उपसरपंच तथा विद्यमान सदस्य दिनेश वारंग यांचा वाढदिवस आमदार निलेश राणे यांच्या उपस्थितीत केक कापून साजरा करण्यात आला. यावेळी १०वी, १२वी मध्ये उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा गुणगौरव सत्कार तसेच महिला बचत गट व शेतकऱ्यांना ताडपत्री वाटप करण्यात…

आमदार निलेश राणेंकडून माणगाव खोऱ्यातील साळगाव, आंबेरी, दुकानवाड येथील रस्ते व पुलांची पाहणी.

आज आमदार निलेश राणे यांनी कुडाळ तालुक्यातील माणगाव खोऱ्यातील आंबेरी येथील पुलाची पाहणी तसेच दुकानवाड येथे गावांना जोडणाऱ्या नव्या पुलाचे काम सुरू असून, या कामाची प्रत्यक्ष पाहणी करून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना या पुलाचे बांधकाम मजबूत, दर्जेदार आणि व्यवस्थित व्हावे,…

error: Content is protected !!