Category Kudal

वसुबारस निमित्त विश्व हिंदू परिषद कुडाळ तर्फे गोवत्स पूजेचे आयोजन

कवठी व चेंदवण येथे भक्तिमय वातावरणात पार पडला धार्मिक कार्यक्रम कुडाळ : वसुबारस या पवित्र सणानिमित्त विश्व हिंदू परिषद कुडाळ तर्फे पारंपरिक गोवत्स पूजेचा कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला. हा उपक्रम दोन ठिकाणी पार पडला — कवठी येथे श्री. सुभाष…

कोंबड्यांच्या झुंजीची प्रसिद्धी भोवली

९ जणांवर गुन्हा कुडाळ : कोंबड्यांच्या झुंजी आयोजित करून त्यावर सट्टा जुगाराचा खेळ खेळला जाणार असल्याची व्हाट्सअपवर जाहिरात केल्याप्रकरणी ९ जणांवर कुडाळ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की, कुडाळ येथे कोंबड्यांच्या झुंजी आयोजित करून त्यावर…

पिंगुळी येथे शाळकरी मुलाची आत्महत्या

कुडाळ : पिंगुळी गोंधयाळ येथील वेदांत रामदास करगुटकर (16) यांने शुक्रवारी सायंकाळी 7 वा च्या सुमारास घरांच्या टेरेसवर जाऊन छपराला नायलॉन दोरीने गळफास लाऊन आत्महत्या केली. वेदांत बॅ नाथ पै स्कुल मध्ये दहावीत शिकत होता. तो हुषार व शांत स्वभावाचा…

पणदूर ओव्हरब्रिजवर अपघात; पाच जखमी

कुडाळ – मुंबई-गोवा महामार्गावर पणदूर ओव्हरब्रिज येथे आज सकाळी सुमारे ९ वाजण्याच्या सुमारास एका भरधाव कारचा भीषण अपघात झाला. या अपघातात कारमधील पाच प्रवाशी जखमी झाले असून, कारचे मोठे नुकसान झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सदर कार कणकवलीच्या दिशेने जात असताना…

युवकाच्या तोंडात फडका बांधून अमानुष मारहाण?

कुडाळ तालुका हादरला ! झाडाला बांधून बेदम मारहाण मृत झाल्याचे समजून नदीत टाकले कुडाळ : फ्लॅटच्या भाड्याच्या कारणावरून कुडाळ तालुक्यातील माड्याचीवाडी मधलीवाडी येथील सिद्धेश प्रमोद गावडे (२२) या युवकाला कारमध्ये बसवून माड्याचीवाडी करमळगाळू येथून गोवेरीमार्गे खानोली येथील जंगलात नेऊन झाडाला…

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयामध्ये भ्रष्टाचाराची मालिका सुरूच

कमी किंमतीच्या निविदाकाराला बेकायदा बाद करून मार्जितल्या पुरवठादाराला चढ्या किंमतीने निविदा मंजुरीचा घातला जातोय घाट वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या कारभारातील काळं-बेरं थांबणार कधी? प्रसाद गावडे यांचा सवाल शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयामध्ये भ्रष्टाचाराची मालिका सुरूच असून 66 लाख रुपये एवढ्या…

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान

ग्रामपंचायत पणदूर यांच्या माध्यमातून बचत गटामार्फत दिवाळी फराळ साहित्याचे विविध स्टॉल कुडाळ : ग्रामविकास व पंचायतराज विभाग अंतर्गत आणि ग्रामपंचायत पणदूर यांच्या माध्यमातून दिनांक २६ ते १८ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान राबवण्यात येत आहे. महिलांच्या…

मांडकुली – केरवडे गावाच्या विकासासाठी आणखी एक पाऊल!

आ. निलेश राणेंकडून रस्ता व पुलाच्या कामांबाबत तात्काळ निर्णय घेऊन आवश्यक त्यात सुधारणा करण्याचे निर्देश कुडाळ : आज कुडाळ तालुक्यातील मांडकुली – केरवडे परिसरातील तेर्से बाबंर्डे मळावाडी ब्रिज रस्ता व हायवे परिसराची पाहणी कुडाळ मालवणचे आमदार निलेशजी राणे यांनी करून…

सर्वसामान्यांचं नेतृत्व – वर्षाताई कुडाळकर

सोमवारी १३ ऑक्टोबर रोजी जिल्हा परिषद सिंधुदुर्गच्या निवडणुकीचे आरक्षण जाहीर झाले. या आरक्षणामुळे बऱ्याच दिग्गजांचे पत्ते कट झाले. तर अनेकांना पुन्हा निवडणूक लढवण्याची संधी मिळाली आहे. कुडाळ शहराच्या अगदी लगत असलेला आणि महत्वाचा मानला जाणारा मतदारसंघ म्हणजे पिंगुळी जिल्हा परिषद…

पिंगुळी – साई मंदिर येथे एस. टी. बसची कारला धडक

कुडाळ : मुंबई गोवा महामार्गावर पिंगुळी साई मंदिर येथे एस. टी. बसने कारला मागून धडक दिली. या अपघातात दोन्ही वाहनांचे किरकोळ नुकसान झाले. याबाबत सविस्तर वृत्त असे की, मुंबई – गोवा महामार्गावर पिंगुळी येथे राज्य परिवहन मंडळाच्या गाडीने एका खाजगी…

error: Content is protected !!