Category शिक्षण

आजगांव पंचक्रोशीत भाजपा युवानेते विशालजी परब यांच्या तर्फे शालेय साहित्य वाटपाचा शुभारंभ

शिक्षणाला प्रोत्साहन देत विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गरजा लक्षात घेऊन महाराष्ट्र भाजपा युवानेते विशालजी परब यांच्या तर्फे आजगांव पंचक्रोशीत शालेय साहित्य वाटप उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. या उपक्रमाची सुरुवात आजगांव जिल्हा परिषद शाळा क्रमांक १ येथे विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करून करण्यात…

पाट हायस्कूलमध्ये कृषी दिनानिमित्त सीडबॉलचे वाटप .

कृषी दिनानिमित्त राज्यभर विविध कार्यक्रम आयोजित केले होते. या कार्यक्रमाचे विशेष म्हणजे आपली धरती सुजलाम सुफलाम व्हावी याकरिता मुलांच्या मनात प्रेरणा निर्माण करून विविध सीडबॉलचे निर्मिती करण्यात आली. चिंच, फणस, चारा, काजू आणि इतर वन्य वनस्पतींच्या बियांपासून सिडबॉल तयार करून…

पाट स्कूल मध्ये सायबर क्राईम बाबत मार्गदर्शन

निवती पोलीस स्टेशनच्या माध्यमातून विद्यार्थ्यांसाठी सायबर क्राईम बाबत मार्गदर्शन करण्यात आले .याकरिता विविध एप्लीकेशन ,त्याचप्रमाणे इंटरनेटवरून प्राप्त होणाऱ्या लिंक सायबर क्राईम ,करून येणारे मेसेजेस त्याचप्रमाणे पैशांचा फ्रॉड याबाबत मुलांना माहिती देण्यात आली .याकरिता निवती पोलीस स्टेशनचे हवालदार शामराव कांबळे आणि…

सीताराम संजीवनी आनंदाश्रम आणि सानिका केअरटेकर यांच्या संयुक्त विद्यमाने शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

कुडाळ : सीताराम संजीवनी आनंदाश्रम आणि सानिका केअरटेकर यांच्या संयुक्त विद्यमाने पाट हायस्कूल, केळुस हायकुल आणि माड्याची वाडी या शाळांमधील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. यावेळी सानिका केअरटेकरच्या संचालिका तथा सीताराम संजीवनी आनंदाश्रमाच्या मुख्य परिचारिका सानिका तुळसकर यांना पुष्पगुच्छ…

जिल्हा परिषद सदस्य श्री.रुपेश पावसकर यांच्या मागणीला यश

१९ जून ते ३० जून या कालावधीत शाळांचे कामकाज सकाळच्या सत्रात कुडाळ : अलनिनोच्या प्रभावामुळे शालेय विद्यार्थ्यांना उष्माघाताचा धोका होऊ नये म्हणून सकाळच्या सत्रात शाळा सुरू करा अशा मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच प्राथमिक व माध्यमिक शिक्षण अधिकारी यांना पत्र लिहिले…

सिंधुदुर्गातील प्राथमिक आणि माध्यमिक शाळा सकाळ सत्रात भरविण्याची महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेची जि.प.च्या सीईओकडे मागणी

पावसाळा लांबल्याने सिंधुदुर्गातील शाळा सकाळ सत्रात भरविण्यात याव्यात – महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र खेबुडकर यांना शिक्षक परिषदेचे लेखी निवेदन कडक उन्हाचा मुलांना होवू शकतो त्रास – शिक्षक परिषद सिंधुदुर्ग : जिल्ह्यातील वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर…

निकाल रखडल्याने पालक संतप्त.!

पाच विद्यार्थ्यांनी घेतले शाळा सोडल्याचे दाखले.! विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्याशी खेळ केल्याचा आरोप.! बी. एन. विजयकर इंटरनॅशनल स्कूलविरोधात कायदेशीर लढ्याचा इशारा.! कणकवली : बारावी परीक्षेतील कथित गैरप्रकार, निकालातील विलंब आणि विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्याचा प्रश्न ऐरणीवर आल्याने हुंबरठ येथील बी. एन. विजयकर…

दहावीच्या परीक्षेत धक्कादायक प्रकार

शिक्षकानेच लिहिली विद्यार्थ्याची पुरवणी; विद्यार्थ्याचा निकाल रोखला सिंधुदुर्गनगरी : मार्च २०२६ मध्ये झालेल्या दहावीच्या परीक्षेत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी तालुक्यात एक अत्यंत धक्कादायक आणि शिक्षण क्षेत्राला काळिमा फासणारा प्रकार उघडकीस आला आहे. एका केंद्रावर परीक्षार्थी विद्यार्थ्याची पुरवणी चक्क एका शिक्षकानेच लिहून…

सिंधुदुर्गात शिक्षण खात्यात खळबळ : शिक्षक संघटनांचा इशारा, सरकारवर गंभीर आरोप

महाराष्ट्र शासनाच्या उपसचिव मो. बा. ताशिलदार यांनी पैसे घेवून प्रकरण मॅनेज केले महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचा गंभीर आरोप वैभववाडीतील विधवेचे मंगळसूत्र गहाण ठेवून पैसे घेणारा शिक्षणाधिकाराला उपसचिव मो.बा ताशिलदार क्लिनचीट देतातच कसे? लाखो रूपयांचा व्यवहार करून कविता शिंपी यांनी उपसचिव…

कळसुली हायस्कूलची १००% निकालाची परंपरा कायम

कणकवली : कळसुली शिक्षण संघ, मुंबईचे कळसुली इंग्लिश स्कूल, कळसुली, ता. कणकवली जि. सिंधुदुर्ग प्रशालेचा माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (इ. १० वी ) फेब्रु./मार्च २०२६ चा निकाल १००% लागला असून प्रशालेच्या १००% निकालाची परंपरा कायम राखली आहे . सदर परीक्षेसाठी…

error: Content is protected !!