निवती पोलीस स्टेशनच्या माध्यमातून विद्यार्थ्यांसाठी सायबर क्राईम बाबत मार्गदर्शन करण्यात आले .याकरिता विविध एप्लीकेशन ,त्याचप्रमाणे इंटरनेटवरून प्राप्त होणाऱ्या लिंक सायबर क्राईम ,करून येणारे मेसेजेस त्याचप्रमाणे पैशांचा फ्रॉड याबाबत मुलांना माहिती देण्यात आली .याकरिता निवती पोलीस स्टेशनचे हवालदार शामराव कांबळे आणि मारुती कांदळगावकर यांच्यासोबत आय.टी कॉम्प्युटरचे संचालक अमृत महाडिक यांनी मार्गदर्शन केले विद्यार्थ्यांकडून उपस्थित झालेल्या प्रश्नांनाही उत्तरे देण्यात आली. त्याचप्रमाणे सायबर क्राईमचे वाढलेली संख्या पाहता मुलांमध्ये जागृती होणे गरजेचे आहे हे पोलीस स्टेशनच्या वतीने सांगण्यात आले . पीपीटी च्या वतीने आतापर्यंत घडलेले क्राईम त्यामध्ये व्यक्ती कशी गुरफटत जाते त्याविषयी मार्गदर्शन केले . मार्गदर्शन करताना मुख्याध्यापक बोंदर सर यांनी विद्यार्थ्यांनी कायमस्वरूपी आपण स्वतः आणि घरातील व्यक्तींना याचे मार्गदर्शन करण्याची सूचना दिली या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संदीप साळसकर यांनी केले तर जि प सदस्या यज्ञा साळगावकर यांनीही मनोगत व्यक्त केले या कार्यक्रमाला उपस्थित संस्था सचिव विजय ठाकूर .मारुती कांदळगावकर आणि शामराव कांबळे यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले .त्या कार्यक्रमाचे आभार पर्यवेक्षिका अंकिता मोडक यांनी मानले .

पाट स्कूल मध्ये सायबर क्राईम बाबत मार्गदर्शन
1
/
104
8 August 2026
गोट्या सावंत यांचे नाव ऐकूनच समोरचा अधिकारी १०० वेळा विचार करतो - बाळू देसाई
सेवा शक्ती संघर्ष एस. टी. संघाच्या सेवा मेळाव्यात श्री. मुंढे यांनी मांडले आपले विचार
आपल्या सगळ्यांची भक्कम साथ मिळाल्यामुळे मी या पदापर्यंत पोहोचलो - भरत चव्हाण
सेवा शक्ती संघर्ष एस. टी. संघाच्या सेवा मेळाव्यात संदेश सावंत यांचे रोखठोक भाषण
येत्या वर्षभरात संघटनेचा मोठा विस्तार होईल - निलेश तेंडुलकर
केक एन बेक कॅफे - आता नव्या आणि प्रशस्त जागेत #kudal #sindhudurg
कुडाळ तालुक्यातील हा hidden धबधबा पहिला आहे का ? #sindhudurg
भारुड महोत्सव 2026" चे नांदगाव तिठा येथे भव्य आयोजन - प्रकाश पारकर #kankavli
कणकवलीतील बोगस मतदारांवर कारवाई करा - संदेश पारकर यांची यांची जिल्हाधिकाऱ्याकडे मागणी
सिंधुदुर्ग नगरीत बांधकाम कामगारांचे आक्रोश आंदोलन #sindhudurg
देवगड-दाजीपूर जोड रस्त्यांची कामे तातडीने करा; अन्यथा आंदोलनाचा इशारा - सुशांत नाईक
1
/
104

Subscribe










