कृषी दिनानिमित्त राज्यभर विविध कार्यक्रम आयोजित केले होते. या कार्यक्रमाचे विशेष म्हणजे आपली धरती सुजलाम सुफलाम व्हावी याकरिता मुलांच्या मनात प्रेरणा निर्माण करून विविध सीडबॉलचे निर्मिती करण्यात आली. चिंच, फणस, चारा, काजू आणि इतर वन्य वनस्पतींच्या बियांपासून सिडबॉल तयार करून कृषी दिनाच्या निमित्ताने मान्यवरांच्या हस्ते वितरित करण्यात आले. यावेळी विद्यालयात मानद वन्यजीव रक्षक भाग्यश्री कृष्णा परब, विष्णू लक्ष्मण मसके, अध्यक्ष वाइल्ड लाईफ रेस्क्यूअर सिंधुदुर्ग सिद्धेश सगुणदास ठाकूर उपस्थित होते. तर सन्माननीय मुख्याध्यापक सयाजी बोंदर सर पर्यावरण हरित सेना प्रमुख संदीप साळसकर , जि प सदस्या यज्ञा साळगावकर, पर्यवेक्षिका अंकिता मोडक आणि इतर शिक्षक उपस्थित होते संस्थेतर्फे या उपक्रमातील कौतुक करण्यात आले .यावेळी भाग्यश्री परब आणि मसगे यांनी मुलांना मार्गदर्शन केले . सर्व मुलांना सिडबॉल वाटप केले .

पाट हायस्कूलमध्ये कृषी दिनानिमित्त सीडबॉलचे वाटप .
1
/
106
गेल्या १० वर्षात जे झालं नाही ते मागच्या दीड वर्षात करून दाखवलं #nileshrane
मुख्याधिकारी गौरी पाटील यांचे काम नियमाला धरुनच - समीर नलावडे #kankavli
पिंगुळीत अनोळखी व्यक्तीमुळे खळबळ #kudal #pinguli #sindhudurg
'मी असताना कोणीही सुटणार नाही, कुठेही पळू दे!' - नितेश राणे | Nitesh Rane #niteshrane
१० वर्षांत माजी आमदारांचे सभागृहात एकही भाषण नाही? #nileshrane #vaibhavnaik
आ. निलेश राणे वैभव नाईकांवर बरसले | Nilesh Rane
कुडाळच्या गणेश घाटावरून आ. निलेश राणे यांचा वैभव नाईकांवर प्रहार #kudal
आमचे जिल्हाप्रमुख त्यांना का उत्तरं देत नाहीत काय माहित ? #nileshrane
सावंतवाडी आमसभेत सेना भाजपा कार्यकर्त्यामध्ये राडा #sawantwadi
सावंतवाडी आमसभेत सेना भाजपा कार्यकर्त्यामध्ये राडा | sawantwadi #sawantwadi
योगेश मोबाईल शॉपीचा डबल डिस्काउंट धमाका #kudal
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या कारभारावर प्रसाद गावडेंची बोचरी टीका
1
/
106

Subscribe









