Category शिक्षण

डिगस माध्यमिक विद्यालयाची कु.नेहा लाड हिचे शिष्यवृत्ती परीक्षेत यश

कुडाळ : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत 22 फेब्रुवारी 2026 रोजी घेण्यात आलेल्या पाचवी, आठवी शिष्यवृत्ती परीक्षेचा अंतिम निकाल व गुणवत्ता यादी ऑनलाईन जाहीर झाली आहे. यामध्ये कुडाळ तालुक्यातील डीगस माध्यमिक विद्यालयाची विद्यार्थिनी कुमारी नेहा कृष्णा लाड, हिने इयत्ता आठवी शिष्यवृत्ती…

माझ्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त वह्यावाटपाचा कार्यक्रम राबवून समाजसेवाचा वारसा चालू ठेवला

जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत यांनी केले ऍड. रजत चव्हाण व श्रीमती भारती चव्हाण यांचे कौतुक विनायक भारती प्रतिष्ठानच्या माध्यमातून जिल्हा परिषद शाळा आंबडपाल व तुळसुली हायस्कूलच्या विद्यार्थ्यांना मोफत वह्यांचे वाटप माझ्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त वह्या वाटपाच्या कार्यक्रमाचे आयोजन करून त्याचा…

आजगांव पंचक्रोशीत भाजपा युवानेते विशालजी परब यांच्या तर्फे शालेय साहित्य वाटपाचा शुभारंभ

शिक्षणाला प्रोत्साहन देत विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गरजा लक्षात घेऊन महाराष्ट्र भाजपा युवानेते विशालजी परब यांच्या तर्फे आजगांव पंचक्रोशीत शालेय साहित्य वाटप उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. या उपक्रमाची सुरुवात आजगांव जिल्हा परिषद शाळा क्रमांक १ येथे विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करून करण्यात…

पाट हायस्कूलमध्ये कृषी दिनानिमित्त सीडबॉलचे वाटप .

कृषी दिनानिमित्त राज्यभर विविध कार्यक्रम आयोजित केले होते. या कार्यक्रमाचे विशेष म्हणजे आपली धरती सुजलाम सुफलाम व्हावी याकरिता मुलांच्या मनात प्रेरणा निर्माण करून विविध सीडबॉलचे निर्मिती करण्यात आली. चिंच, फणस, चारा, काजू आणि इतर वन्य वनस्पतींच्या बियांपासून सिडबॉल तयार करून…

पाट स्कूल मध्ये सायबर क्राईम बाबत मार्गदर्शन

निवती पोलीस स्टेशनच्या माध्यमातून विद्यार्थ्यांसाठी सायबर क्राईम बाबत मार्गदर्शन करण्यात आले .याकरिता विविध एप्लीकेशन ,त्याचप्रमाणे इंटरनेटवरून प्राप्त होणाऱ्या लिंक सायबर क्राईम ,करून येणारे मेसेजेस त्याचप्रमाणे पैशांचा फ्रॉड याबाबत मुलांना माहिती देण्यात आली .याकरिता निवती पोलीस स्टेशनचे हवालदार शामराव कांबळे आणि…

सीताराम संजीवनी आनंदाश्रम आणि सानिका केअरटेकर यांच्या संयुक्त विद्यमाने शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

कुडाळ : सीताराम संजीवनी आनंदाश्रम आणि सानिका केअरटेकर यांच्या संयुक्त विद्यमाने पाट हायस्कूल, केळुस हायकुल आणि माड्याची वाडी या शाळांमधील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. यावेळी सानिका केअरटेकरच्या संचालिका तथा सीताराम संजीवनी आनंदाश्रमाच्या मुख्य परिचारिका सानिका तुळसकर यांना पुष्पगुच्छ…

जिल्हा परिषद सदस्य श्री.रुपेश पावसकर यांच्या मागणीला यश

१९ जून ते ३० जून या कालावधीत शाळांचे कामकाज सकाळच्या सत्रात कुडाळ : अलनिनोच्या प्रभावामुळे शालेय विद्यार्थ्यांना उष्माघाताचा धोका होऊ नये म्हणून सकाळच्या सत्रात शाळा सुरू करा अशा मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच प्राथमिक व माध्यमिक शिक्षण अधिकारी यांना पत्र लिहिले…

सिंधुदुर्गातील प्राथमिक आणि माध्यमिक शाळा सकाळ सत्रात भरविण्याची महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेची जि.प.च्या सीईओकडे मागणी

पावसाळा लांबल्याने सिंधुदुर्गातील शाळा सकाळ सत्रात भरविण्यात याव्यात – महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र खेबुडकर यांना शिक्षक परिषदेचे लेखी निवेदन कडक उन्हाचा मुलांना होवू शकतो त्रास – शिक्षक परिषद सिंधुदुर्ग : जिल्ह्यातील वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर…

निकाल रखडल्याने पालक संतप्त.!

पाच विद्यार्थ्यांनी घेतले शाळा सोडल्याचे दाखले.! विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्याशी खेळ केल्याचा आरोप.! बी. एन. विजयकर इंटरनॅशनल स्कूलविरोधात कायदेशीर लढ्याचा इशारा.! कणकवली : बारावी परीक्षेतील कथित गैरप्रकार, निकालातील विलंब आणि विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्याचा प्रश्न ऐरणीवर आल्याने हुंबरठ येथील बी. एन. विजयकर…

दहावीच्या परीक्षेत धक्कादायक प्रकार

शिक्षकानेच लिहिली विद्यार्थ्याची पुरवणी; विद्यार्थ्याचा निकाल रोखला सिंधुदुर्गनगरी : मार्च २०२६ मध्ये झालेल्या दहावीच्या परीक्षेत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी तालुक्यात एक अत्यंत धक्कादायक आणि शिक्षण क्षेत्राला काळिमा फासणारा प्रकार उघडकीस आला आहे. एका केंद्रावर परीक्षार्थी विद्यार्थ्याची पुरवणी चक्क एका शिक्षकानेच लिहून…

error: Content is protected !!