Category आरोग्य

…तर कदाचित ‘ह्या’ युवकाचा जीव वाचला असता – रवी जाधव.

डॉक्टरांअभावी अजून किती निष्पाप जीव गमवावे लागतील? सावंतवाडी : बुधवारी रात्री 12 च्या सुमारास तळवडे येथील एका 30 वर्षीय युवकाला अस्वस्थ वाटू लागले त्यावेळी तळवडे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये सर्वप्रथम त्याला नेण्यात आले परंतु तेथे डॉक्टर उपलब्ध नसल्यामुळे त्या युवकाच्या…

ग्लोबल फाउंडेशनच्या माध्यमातून आकेरी, हुमरस प्रशालेतील विद्यार्थ्यांची नेत्र तपासणी

कुडाळ : उत्तम शिक्षण उत्तम आरोग्य या संकल्पनेखाली ग्लोबल फाउंडेशन जिल्ह्यामध्ये काम करत आहे. मोबाईलच्या वाढत्या प्रभावामुळे अल्पवयामध्ये मुलांमध्ये दृष्टिदोषाची समस्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. याचाच एक भाग म्हणून . जिल्ह्यातील जि प पूर्ण प्राथमिक शाळा आकेरी हुमरस या प्रशालेमध्ये…

कुडाळ येथे आरोग्य ते संपत्ती सेमिनारचे आयोजन

कुडाळ : शनिवार दिनांक ८ फेब्रुवारी २०२४ रोजी सायं ४.०० ते ५.३० या वेळेत आरोग्य ते संपत्ती या सेमिनारचे आयोजन करण्यात आले आहे. या सेमिनारमध्ये आरोग्य आणि संपत्ती व्यवस्थापन व निवृत्ती नियोजन याबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे. सिंधुदुर्गातील आघाडीचे डॉक्टर,…

पालकमंत्री नितेश राणे यांच्या पाठपुराव्याला यश

सिंधुदुर्ग शासकीय वैद्यकीय महाविद्यालयास आवश्यक सर्व सुविधा तातडीने उपलब्ध करून देण्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांचे निर्देश प्राध्यापकांची सहा महिन्यात भरती नव्याने उभारण्यात येणाऱ्या इमारतींची कामे तातडीने मार्गी लावावीत रुग्ण गोवा येथे पाठविणे बंद करावेत मुंबई : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील…

खा. नारायण राणेंच्या माध्यमातून महिला व बालकाची लाखो रुपयांची शस्त्रक्रिया मोफत

खा. नारायण राणेंच्या माध्यमातून कणकवली तालुक्यातील महिला व बालक यांची लाखो रुपयांची शस्त्रक्रिया मोफत करण्यात आली. याबद्दल त्यांनी खा. नारायण राणे यांची कणकवली येथील ओम गणेश या निवासस्थानी भेट घेत त्यांचे आभार मानले. राणे यांच्या स्वाभिमान वैद्यकीय संस्थेचे श्री. जहीद…

भारतात पुन्हा लॉकडाऊन?

चीन मध्ये धुमाकूळ घातलेला HMPV व्हायरस महाराष्ट्राच्या वेशीवर लहान मुलांना व्हायरसचा सर्वात जास्त धोका मुंबई: संपूर्ण जगाला वेठीस धरनाऱ्या कोरोना व्हायरसनंतर आता जगावर पुन्हा एकदा नव्या महामारीचा धोका निर्माण झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून चीनमध्ये HMPV व्हायरसने धुमाकूळ घातला आहे.…

नेरूर येथे बॅ. नाथ पै नर्सिंग महाविद्यालयातर्फे किशोरवयीन मुलींच मोफत आरोग्य तपासणी शिबिर संपन्न

कुडाळ: बॅ. नाथ पै कॉलेज ऑफ नर्सिंग महाविद्यालया तर्फे व कै. यशवंतराव नाईक ग्रामीण रुग्णालय व संशोधन केंद्र नेरुर, लेट मिसेस इंगेट्राउट विद्या प्रतिष्ठान मुंबई आणि श्री कलेश्वर विद्यामंदिर नेरूर यांच्या सहकार्याने कै .यशवंतराव नाईक यांच्या 42 व्या पुण्यतिथीनिमित्त मंगळवार…

राज्यातील जि. प कंत्राटी कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी

राज्य सरकारचा मोठा निर्णय मुंबई: राज्यामध्ये विविध जिल्हा परिषद अंतर्गत अनेक विभागांमध्ये मोठ्या प्रमाणावर कंत्राटी कर्मचाऱ्यांची संख्या आहे व गेल्या कित्येक दिवसापासून कंत्राटी तत्वावर बरेच कर्मचारी सेवा बजावत आहेत.आता ह्या कर्मचाऱ्यांना सुगीचे दिवस पाहायला मिळणार आहेत.कारण राज्य साकारणे राष्ट्रीय आरोग्य…

error: Content is protected !!